लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेट्रोसाठी १५९ झाडांची कत्तल, वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजुरी - Marathi News | 159 trees slaughtered for metro, approves at tree authority committee meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोसाठी १५९ झाडांची कत्तल, वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजुरी

विशेष म्हणजे, वृक्ष तोडण्यास विरोध करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही झाडे प्रकल्पासाठी तोडण्यात आली तरी १०७ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. ...

भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेचे आज होणार लोकार्पण - Marathi News | Bhaucha Dhakka to Mandawa Ro Ro service will be inaugurated today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेचे आज होणार लोकार्पण

मांडवा येथे रो रो सेवेच्या रो पॅक्स टर्मिनलचे उद्घाटनही या वेळी होईल. या सेवेमुळे मुंबई ते अलिबाग प्रवास अवघ्या पाऊण तासात करता येईल. ...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी एक कोटीची तरतूद - Marathi News | One crore provision for the hostel of tribal students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी एक कोटीची तरतूद

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संकुलात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नसल्याने, त्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राहण्याची व्यवस्था ... ...

दस्त नोंदणीच्या मनस्तापाला पूर्णविराम   - Marathi News | Home Registration News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दस्त नोंदणीच्या मनस्तापाला पूर्णविराम  

ओसी मिळविण्यापूर्वी प्रकल्पाची जाहिरात, घरांची विक्री विकासकाने केली नसेल तर महारेराकडे नोंदणीची गरज नाही, असे स्पष्ट करत महारेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी या प्रकल्पांतील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांचा मार्ग मोकळा केला. ...

राणा कपूरसह पत्नीवर आणखी एक गुन्हा - Marathi News |  Another Fir on Rana Kapoor & his wife | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राणा कपूरसह पत्नीवर आणखी एक गुन्हा

अमृता शेरगिलच्या बंगल्याच्या व्यवहारात घोटाळा केल्याचे स्पष्ट झाल्याने कपूर दाम्पत्यासह त्यांचा साहाय्यक गौतम थापरविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

केईएम रुग्णालयात कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा, आठवड्याभरात होणार सुरू - Marathi News | Labs for corona testing at KEM Hospital to be started weekly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएम रुग्णालयात कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा, आठवड्याभरात होणार सुरू

या प्रयोगशाळेत कोरोनाविषयक चाचणी करण्यात येणार असून, आठवड्याभरात ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल, असेही पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली. ...

मराठा आंदोलन ४७ दिवसांनंतर मागे - Marathi News | Maratha agitation End after 47 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलन ४७ दिवसांनंतर मागे

शनिवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, इतर व विशेष मागासवर्ग प्रवर्ग आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विनायक मेटे, भरत गोगावले यांनी पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन मराठा आंदोलकांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले. ...

coronavirus : बेस्टच्या प्रवासी संख्येत तीन टक्क्यांनी घट - Marathi News | coronavirus : Best passenger numbers decline by three percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : बेस्टच्या प्रवासी संख्येत तीन टक्क्यांनी घट

मुंबई : कोरोनाच्या भीतीने अनेक जण घरातूनच काम करत आहेत. प्रवास टाळत आहेत. याचा फटका बेस्ट उपक्रमलाही बसत असल्याचे ... ...