लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आजारावर मात करत टाटा कॅन्सर रुग्णालयातून दिली परीक्षा  - Marathi News | Student give Exam from Tata Cancer Hospital Overcoming Disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजारावर मात करत टाटा कॅन्सर रुग्णालयातून दिली परीक्षा 

माहिमच्या कोनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी कर्करोगाशी अशीच झुंज देत असताना, अचानक तिला टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. ...

एनसीपी व्हायरस अन् भारत जलाओ पार्टी, प्रचंड गदारोळ, कामकाज तहकूब - Marathi News | NCP Virus and Bharat Jalao Party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीपी व्हायरस अन् भारत जलाओ पार्टी, प्रचंड गदारोळ, कामकाज तहकूब

मुनगंटीवार यांनी, सभागृहात काल एनसीपी (नॉव्हेल कोरोना व्हायरस निमोनिया) कोरोना व्हायरसची चर्चा झाली असे विधान केल्याने राष्ट्रवादीचे सदस्य अधिकच संतप्त झाले. ...

बीकेसीत झुलता पूल, थरारक अनुभव घेता येणार - Marathi News | suspension bridge in BKC, Mumbai news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीत झुलता पूल, थरारक अनुभव घेता येणार

मुंबईतील आर्थिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या बीकेसी येथे आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी झुलता पूल उभारला जाणार आहे. ...

मॉल-सोसायटीतून थेट मेट्रो स्थानकात, एमएमआरडीएचे धोरण मंजुरीसाठी - Marathi News | Directly from the mall-society in the metro station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉल-सोसायटीतून थेट मेट्रो स्थानकात, एमएमआरडीएचे धोरण मंजुरीसाठी

प्रवास जास्तीतजास्त सुसह्य व्हावा यासाठी एमएमआरडीएने मेट्रो स्थानकांना जोडणारा स्वतंत्र मार्ग (पादचारी पूल) उभारणीचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ...

जुहू-मोरा किनाऱ्याची होतेय धूप - Marathi News | Juhu-Mora beach news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू-मोरा किनाऱ्याची होतेय धूप

वेसावा शेवटच्या बस स्टॉपसमोरील देवाची वाडी ते सातबंगला सागरकुटीर समुद्रकिनारी असलेल्या झोपडपट्टीपर्यंत संरक्षक भिंत टाकण्यात येत आहे. ...

बीडीडी चाळींतील २६२ रहिवाशांना चार वर्षांनी मिळणाऱ्या घराच्या लॉटरीला तात्पुरती स्थगिती - Marathi News | Temporary adjournment of lottery of home for BDD chawls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडी चाळींतील २६२ रहिवाशांना चार वर्षांनी मिळणाऱ्या घराच्या लॉटरीला तात्पुरती स्थगिती

ना.म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया राज्य शासनातर्फे म्हाडामार्फत राबविण्यात येत आहे. ...

Coronavirus : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईत आढळले आणखी चार रुग्ण - Marathi News |  Coronavirus: Increase in Corona patients in the state, four more patients found in Mumbai rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईत आढळले आणखी चार रुग्ण

Coronavirus : शनिवारी कोरोनाच्या नवीन 9 रुग्णांची नोंद झाली आहे. ...

सुरक्षा विषयक १४८२ अस्थायी पदांना मुदतवाढ, गृह विभागाचा निर्णय - Marathi News | Home Department decision regarding extension of 1482 temporary posts on security pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षा विषयक १४८२ अस्थायी पदांना मुदतवाढ, गृह विभागाचा निर्णय

सर्वाधिक ४११ पदे मुंबईतील ...