मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
जून महिना संपूर्ण कोरडा गेल्यामुळे पाण्याबाबत काळजी वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या आठवड्यात केवळ सात टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यात पावसाने तलाव क्षेत्रात जोर धरला आहे. ...
दिलेल्या तक्रारीनुसार, ७ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास कार्यालयात असताना, पेटीएम केवायसी समाप्त होत असल्याने ग्राहक सेवा क्रमांकाशी संपर्क साधण्याचा संदेश प्राप्त झाला होता. ...
बईत गुरुवारी १ हजार २६८ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली. शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या ८९ हजार १२४ झाली आहे. तर बळींचा आकडा ५ हजार १३२ झाला आहे. अन्य कारणांमुळे आतापर्यंत १२ मृत्यू झाले आहेत. ...
येस बँकेचे राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून ६०० कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. ...