मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वाहतुकीचा खोळंबा केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या क्रेटा आणि काळ्या गाडीवर कारवाई केली. गावदेवी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. ...
देशात गेल्या 24 तासांत तब्बल 28 हजार 701 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. या दरम्यान देशातील 500 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ताज्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी (13 जुलै) सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 8 लाख 78 हजार 254 कोरोनाबाधित समोर आले आहेत. ...
आरटीओत डेप्युटी आरटीओ आणि असिस्टंट आरटीओ यांच्या पदोन्नतीची यादी तयार आहे. त्यापैकी काही जणांना डेप्युटी आरटीओपदी बढती मिळाली. परंतु, ते निवृत्तीच्या टप्प्यावर असून काही जण महिनाभरात निवृत्त होतील. ...