लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CoronaVirus News : मुंबईत ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, बरे झालेल्यांचा दर ७० टक्के - Marathi News | CoronaVirus News: 62 Corona patients die in Mumbai, cure rate is 70% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईत ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, बरे झालेल्यांचा दर ७० टक्के

विशेषत: मुंबई जिल्हयातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्के आहे. ...

खेळताना गळफास लागून 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू - Marathi News | A 12-year-old girl died after being strangled while playing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खेळताना गळफास लागून 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

येथील इमारतीत सुरक्षा रक्षक हा पत्नी आणि तीन मुलांसह राहात होता. शुक्रवारी तो कामानिमित्त बाहेर गेला होता ...

ऐश्वर्याही उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल, रात्री मागविला होता पिझ्झा - Marathi News | Aishwarya was also admitted to Nanavati Hospital for treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐश्वर्याही उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल, रात्री मागविला होता पिझ्झा

बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. ...

मुंबईत कोरोना आटोक्यात आल्याचा दावा चुकीचा, भाजपा आमदाराचं पत्र  - Marathi News | BJP MLA's letter claiming that Corona was detained in Mumbai is wrong | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोरोना आटोक्यात आल्याचा दावा चुकीचा, भाजपा आमदाराचं पत्र 

मुंबईत दि, 15 जुलै पर्यंत 4,08,320  कोरोना चाचण्या केल्या आहेत, याचा अर्थ असा आहे की दि,22 मार्चपासून आम्ही दररोज सरासरी 3550 परीक्षा घेतल्या आहेत. ...

मुंबईला १५५ मिलीमीटर पावसाने झोडपले; तुरळक ठिकाणी कोसळधारेची नोंद - Marathi News | Mumbai received 155 mm of rain; Record of landslides in rare places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला १५५ मिलीमीटर पावसाने झोडपले; तुरळक ठिकाणी कोसळधारेची नोंद

मुसळधार पावसाची नोंद होत असतानाच १७ ठिकाणी झाडे कोसळली. १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ...

भानुशाली दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख तर जखमींना ५० हजार - Marathi News | Rs 4 lakh each to the families of the victims of Bhanushali building accident at Fort and Rs 50,000 to the injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भानुशाली दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख तर जखमींना ५० हजार

इमारतीचे काम पुर्ण होईपर्यंत गृहनिर्माणमंत्री यांच्याशी चर्चा करुन रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था करण्याची ग्वाही दिली आहे.  ...

Corona virus : पुणेकरांनो सावधान.! गेल्या काही दिवसांत पुण्यात मुंबईपेक्षा अधिक कोरोनाबाधित - Marathi News | Corona virus: Caution! Pune has seen an increase in the number of corona victims than Mumbai In the last some days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणेकरांनो सावधान.! गेल्या काही दिवसांत पुण्यात मुंबईपेक्षा अधिक कोरोनाबाधित

लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती.. ...

येत्या सोमवारपासून नवा ग्राहक संरक्षण कायदा अंमलात येणार - Marathi News | The new Consumer Protection Act will come into force from next Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या सोमवारपासून नवा ग्राहक संरक्षण कायदा अंमलात येणार

केंद्र सरकारने अधीसूचना १५ जुलै रोजी जारी केली आहे. ...