लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मॉल खुले झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्याच्या खरेदीवर भर - Marathi News | Emphasis on the purchase of electronics materials after the mall opens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉल खुले झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्याच्या खरेदीवर भर

दागिने, घड्याळे, होम अ‍ॅक्सेसरीजलाही पसंती ...

तो निर्णय BMC चा, तोडफोड प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही  - Marathi News | That decision of BMC, the state government has nothing to do with the sabotage case, sharad pawar on kangana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तो निर्णय BMC चा, तोडफोड प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही 

पवारांनी मिश्कील टिपण्णी केली होती. तसेच, या कारवाईचा राज्य सरकारशी कसलाही संबंध नसल्याचे पवार यांनी म्हटले.   ...

Breaking : संजय राऊतांना धमकी देणाऱ्यास एटीएसने केली कोलकात्याहून अटक - Marathi News | ATS arrested man from Kolkata for threatening Sanjay Raut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : संजय राऊतांना धमकी देणाऱ्यास एटीएसने केली कोलकात्याहून अटक

आता त्याला मुंबईत आणण्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. ...

मे महिन्यात मेट्रो-२ अ, मेट्रो-७ धावणार; जानेवारीत होणार ट्रायल - Marathi News | Metro-2A, Metro-7 to run in May; The trial is set to begin in January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मे महिन्यात मेट्रो-२ अ, मेट्रो-७ धावणार; जानेवारीत होणार ट्रायल

कोच येत्या काही दिवसांत येणार डेपोत ...

CoronaVirus News: बोरीवली, मलबार हिलमध्ये वाढले कोरोना रुग्ण; गणेशोत्सवातील भेटीगाठींचा परिणाम - Marathi News | Corona patients raised in Borivali, Malabar Hill; Consequences of Ganeshotsav meetings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: बोरीवली, मलबार हिलमध्ये वाढले कोरोना रुग्ण; गणेशोत्सवातील भेटीगाठींचा परिणाम

रुग्ण दुपटीचा कालावधी ६१ दिवसांवर ...

'सर' काळजीत... खासगी शाळांमधील शिक्षक वेतनाअभावी आर्थिक विवंचनेत - Marathi News | Lack of teachers' salaries in private schools in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'सर' काळजीत... खासगी शाळांमधील शिक्षक वेतनाअभावी आर्थिक विवंचनेत

लॉक डाऊन  काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबवून घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देत आहेत. ...

'माझी पण इच्छा आहे, माझ्या नावावर अशी बिल्डींग कुणीतरी करावी' - Marathi News | I also want someone to do such a building in my name, sharad pawar on kangana ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझी पण इच्छा आहे, माझ्या नावावर अशी बिल्डींग कुणीतरी करावी'

कंगनाने केलेल्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता, नाव न घेता पवारांनी मिश्कील टीपण्णी केली. ...

Video : 'बाबासाहेबांच्या संविधानाचा मला अभिमान, आपले आशीर्वाद हवेत' - Marathi News | Video: 'I am proud of Babasaheb's constitution, I want your blessings', kangana to ramdas athawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : 'बाबासाहेबांच्या संविधानाचा मला अभिमान, आपले आशीर्वाद हवेत'

माझं सौभ्याग्य आहे की, आपण माझ्या घरी आलात, आपले आशीर्वाद हवेत, असे कंगनानाने म्हटले आहे.   ...