लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Valentine Day : प्रेमाचा उत्सव साजरा करण्यास तरुणाई सज्ज  - Marathi News | Valentine Day : Youth ready to celebrate love | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Valentine Day : प्रेमाचा उत्सव साजरा करण्यास तरुणाई सज्ज 

Valentine Day : शनिवारी मुंबईतील अनेक ठिकाणी गिफ्टच्या दुकानांमध्ये तरुणाई आपल्या जोडीदारासाठी गिफ्ट खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती.  ...

काेराेनाच्या रुग्णवाढीचा धोका ओळखून यंत्रणा सज्ज - सुरेश काकाणी - Marathi News | The system is ready by recognizing the danger of Kareena's illness - Suresh Kakani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेराेनाच्या रुग्णवाढीचा धोका ओळखून यंत्रणा सज्ज - सुरेश काकाणी

CoronaVirus news in Mumbai : अनलाॅकच्या पुढच्या टप्प्यात रुग्णवाढीचा धोका ओळखून मुंबई महापालिका कोरोनाला हरविण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. याचसंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद. ...

जप्त केलेल्या मालमत्तांचा महापालिकेमार्फत ऑनलाइन लिलाव, प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर - Marathi News | Online auction of confiscated properties by Municipal Corporation, proposal approved in Standing Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जप्त केलेल्या मालमत्तांचा महापालिकेमार्फत ऑनलाइन लिलाव, प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर

Brihanmumbai Municipal Corporation : आता लवकरच या मालमत्तांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहे. ...

CoronaVirus News : रस्त्यावर गर्दी, मास्कला टाटा, बेशिस्त भोवणार का? - Marathi News | CoronaVirus News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : रस्त्यावर गर्दी, मास्कला टाटा, बेशिस्त भोवणार का?

CoronaVirus News in Mumbai : लोकल सुरू झाल्यापासून मुंबई महानगर क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढू लागली आहे. यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा कोरोनाचे नियम कठोर करावे लागतात की काय, अशी परिस्थिती उद्भवली आहे. ...

कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास मालमत्ता करात सूट, दहा टक्के सवलत; पालिकेचा निर्णय  - Marathi News | Property tax deduction for waste processing, ten percent rebate; Municipal decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास मालमत्ता करात सूट, दहा टक्के सवलत; पालिकेचा निर्णय 

Mumbai : मुंबईतील २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावरील गृहसंकुलात दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. ...

पुन्हा कोरोना; जीव सांभाळा, पालिका प्रशासन; मास्क घालण्यासह नियमांचे पालन करण्याचे आवाहन - Marathi News | Corona again; Take care of life, municipal administration; Appeal to follow the rules, including wearing a mask | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा कोरोना; जीव सांभाळा, पालिका प्रशासन; मास्क घालण्यासह नियमांचे पालन करण्याचे आवाहन

CoronaVirus News In Mumbai : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता बऱ्यापैकी शिथिल करण्यात आला असून, सर्वसामान्यांकरिता लोकलच्या वेळा ठरविण्यात आल्या आहेत. ...

पुणे-मुंबई या महानगरांना जोडणारी 'लाईफलाईन' बंद; हजारो चाकरमान्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड - Marathi News | Thousands of hands unemployed as 'Lifeline' closed; Demand for resumption of Pune-Mumbai railway service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई या महानगरांना जोडणारी 'लाईफलाईन' बंद; हजारो चाकरमान्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

पुणे- मुंबई रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी ...

मुंबईकरांनो सावधान! 'हे' ९ विभाग अजूनही 'डेंजर झोन'मध्ये; कोरोनाला हलक्यात घेऊ नका - Marathi News | corona cases increase in mumbai here is the ward wise list | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो सावधान! 'हे' ९ विभाग अजूनही 'डेंजर झोन'मध्ये; कोरोनाला हलक्यात घेऊ नका

Mumbai Covid 19 Danger Zones : मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईतील कोणते ९ विभाग अजूनही 'डेंजर झोन'मध्ये आहेत? जाणून घेऊयात... ...