मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
The grandfather sells the house for his grandson's education : नातीचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर्षभरापूर्वी त्यांनी मुंबईतील त्यांचे घर विकले आणि पत्नी, सून आणि नातवंडांना आपल्या एका नातेवाइकांच्या घरी पाठवून दिले. ...
Penguin : टाळेबंदीच्या कालावधीमध्ये वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. जेणेकरून विषाणूचा संसर्ग फैलावणार नाही. ...
corona vaccination in Mumbai : शहर आणि उपनगरात येत्या आठवड्यात खासगी रुग्णालयात लसीकरण प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण हे पालिकेच्या जम्बो रुग्णालयांत सुरू करण्यात आले आहे. ...
Mumbai Trans Harbour Link Project : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पांचे काम आहे. या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली. ...
Corona Vaccination : सध्या मुंबई शहर उपनगराकरिता २ लाख ६० हजार डोसचा साठा उपलब्ध झाला आहे. या डोसेजच्या माध्यमातून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात येणार आहे. ...
CoronaVirus News in Dharavi : माहीम परिसरात मोबाइल व्हॅनद्वारे शनिवारी दिवसभर चाचणी करण्यात आली, तर धारावीत सलग तीन दिवस नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. ...