लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पायल तडवीसारखा घडला प्रकार; नायर रुग्णालयात आणखी एका डॉक्टरने केली आत्महत्या - Marathi News | After payal tadvi one more doctor committed suicide in nair hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पायल तडवीसारखा घडला प्रकार; नायर रुग्णालयात आणखी एका डॉक्टरने केली आत्महत्या

Suicide : नायर रुग्णालयात काल रात्री ही घटना घडली. आग्रीपाड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...

मुंबई -पुणे एक्सप्रेस वे'वर भीषण अपघात | Mumbai Pune Expressway Accident | Pune News - Marathi News | Accident on Mumbai-Pune Expressway | Mumbai Pune Expressway Accident | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई -पुणे एक्सप्रेस वे'वर भीषण अपघात | Mumbai Pune Expressway Accident | Pune News

...

पानमसाले क्षेत्रातील एका उद्योगसमूहाच्या छाप्यात १५०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड - Marathi News | A raid by an industrial conglomerate in the Panamsale area revealed unaccounted assets worth Rs 1,500 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पानमसाले क्षेत्रातील एका उद्योगसमूहाच्या छाप्यात १५०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

raid : कंपनीची निव्वळ मालमत्ता ८३० कोटी रुपये असून, त्यातील ६३८ कोटी शेअर्स प्रीमियमच्या स्वरूपात देशातील प्रमुख कंपन्यांमध्ये पुन्हा वळविण्यात आले आहेत. ...

कौटुंबिक कार्यक्रम, सुट्ट्यांमुळे पुन्हा कोरोनाचा फैलाव सुरू; नियमांचे पालन करा, मास्क घाला- प्रशासनाचे आवाहन - Marathi News | Family events, holidays resume corona spread; Follow the rules, wear a mask - appeal to the administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कौटुंबिक कार्यक्रम, सुट्ट्यांमुळे पुन्हा कोरोनाचा फैलाव सुरू; नियमांचे पालन करा, मास्क घाला- प्रशासनाचे आवाहन

corona spread : गणोशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी या सणांवर बंधने घालण्यात आल्याने कोरोना मुंबईत नियंत्रित आला, असा दावा मुंबई महापालिकेने केला. ...

प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास मच्छिमार संघटनेचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा - Marathi News | Fishermen's association warns Thackeray government of agitation if pending demands are not met | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास मच्छिमार संघटनेचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा

राज्य सरकारांकडून फक्त निराशाच मच्छिमारांच्या पदरी पडली आहे. ...

वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमाग धारकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार सकारात्मक  - Marathi News | The government is positive to meet the demands of the textile, machine and handloom holders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमाग धारकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार सकारात्मक 

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख ...

नाट्य परिषदेत वादळी अंकाचा प्रयोग!, पत्रकार परिषद अडचणीत?  - Marathi News | Experiment with storm issue in Natya Parishad !, Press conference in trouble? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्य परिषदेत वादळी अंकाचा प्रयोग!, पत्रकार परिषद अडचणीत? 

Natya Parishad : नाट्य परिषद अध्यक्ष, समिती आणि नियामक मंडळाचे सदस्य; यांच्या भूमिका असलेल्या या प्रयोगाचा अंतिम चरण १८ फेब्रुवारी रोजी लिहिला जाणार आहे. ...

मुंबईत उद्या रंगणार सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा, पं. हृदयनाथ मंगेशकर यांना सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार - Marathi News | Sur Jyotsna National Music Award Ceremony to be held in Mumbai tomorrow, Pt. Sur Jyotsna Saraswati Award to Hridaynath Mangeshkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उद्या रंगणार सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा, पं. हृदयनाथ मंगेशकर यांना सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार

sur jyotsna national music awards ceremony to be held in mumbai tomorrow : लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात. ...