मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Beggar Free Mumbai Campaign By Mumbai Police: मुंबईला भिकारीमुक्त करण्यासाठी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी पुढाकार घेतला आहे. ...
आठवडाभर काम केल्यानंतर, विकेंडला कुठेतरी जाण्याचा सगळ्यांचाच प्लॅन असतो. काहींना बिचेस आवडतं, काहींना ट्रेकींग करायला आवडतं तर काहींना मस्त धबधब्यांना भेट द्यायला आवडतं. मुंबई जवळ कोणते असे धबधबे आहेत, ज्यांना तुम्ही भेट देउ शकता, हे आम्ही तुम्हाला स ...
राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई उपनगरांतील जमिनींना व्यावसायिक किंवा रहिवासी वापराकरिता रितसर परवानगी देण्यात आली असली तरीही बिगर शेती कर वसुली केली जात असे. ...
तेल उत्पादक देशांनी पुरवठा कमी केल्याने गेल्या आठवडाभरापासून तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. सन २०२१ मध्ये पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत १६ वेळा वाढ केली आहे. सलग चौथ्या दिवशी लीटरमागे पेट्रोल दरात २९ पैसे आणि ...
कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असला तरी नियमावली बंधनकार असल्याने यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होत आहे. ...
Murder accused to be arrest soon : प्रफुल्ल सुभाष सवणे (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत प्रफुल्ल याचे वडील हे आपल्या भावासह सिद्धार्थ कॉलनीतील घरात कित्येक वर्षांपासून रहात होते. ...
Teacher Volunteers join MNS : नाशिकमधील मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या नेतृत्वात काही शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. ...