लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हरगुणच्या आवाजाने केली प्रेक्षकांवर जादू | Hargun Kaur | SurJyotsna National Music Awards 2021 - Marathi News | Hargun's voice casts a spell on the audience Hargun Kaur | SurJyotsna National Music Awards 2021 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :हरगुणच्या आवाजाने केली प्रेक्षकांवर जादू | Hargun Kaur | SurJyotsna National Music Awards 2021

...

आर्याच्या सुरांनी प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध | Aarya Ambekar | SurJyotsna National Music Awards 2021 - Marathi News | The audience was mesmerized by Arya's tunes Aarya Ambekar | SurJyotsna National Music Awards 2021 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :आर्याच्या सुरांनी प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध | Aarya Ambekar | SurJyotsna National Music Awards 2021

...

प्रथमेशने संगीत मैफिलीला चढवली धार | Prathamesh Laghate | SurJyotsna National Music Awards - Marathi News | Prathameshne Sangeet Mafilila Chadhavali Dhar | Prathamesh Laghate | SurJyotsna National Music Awards | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेशने संगीत मैफिलीला चढवली धार | Prathamesh Laghate | SurJyotsna National Music Awards

...

मुंबई महानगर क्षेत्रात १ मार्चपासून रिक्षा-टॅक्सी भाड्यात ३ रुपये वाढ; राज्य सरकारचीही मान्यता - Marathi News | Rickshaw-taxi fares increase by Rs 3 in Mumbai metropolitan area from March 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगर क्षेत्रात १ मार्चपासून रिक्षा-टॅक्सी भाड्यात ३ रुपये वाढ; राज्य सरकारचीही मान्यता

परिवहनमंत्री अनिल परब; प्रस्तावाला मिळाली राज्य सरकारची मान्यता ...

CoronaVirus News: राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत माफक घट; सोमवारी दिवसभरात ५,२१० बाधितांची नोंद - Marathi News | CoronaVirus News: Moderate decline in the number of corona patients in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत माफक घट; सोमवारी दिवसभरात ५,२१० बाधितांची नोंद

CoronaVirus News: राज्यात सोमवारी ८२३ लसीकरण सत्रात एकूण ५७ हजार ३६७ जणांना लसीकरण करण्यात आले. ...

CoronaVirus News: कोरोना वाढतोय, साहित्य संमेलनाचा अट्ट्हास कशाला? - Marathi News | CoronaVirus News: Corona is growing, why the fuss of the literary convention? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोना वाढतोय, साहित्य संमेलनाचा अट्ट्हास कशाला?

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. ...

राज्यातील कोरोना वाढीचा वेग कायम, आजही हजारोंच्या संख्येत रुग्णवाढ - Marathi News | Corona growth continues in the state, with thousands still growing in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील कोरोना वाढीचा वेग कायम, आजही हजारोंच्या संख्येत रुग्णवाढ

राज्यातीली कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात आज सोमवारी दिवसभारत 5,210 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून नवीन 5035 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ...

कोरोनासोबत युद्धाची तयारी, शाहंकडून लसीकरणाचा आढावा; BMCनंही जारी केलीय कडक नियमावली - Marathi News | Coronavirus fresh case Amit Shah review meeting Maharashtra BMC guidelines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनासोबत युद्धाची तयारी, शाहंकडून लसीकरणाचा आढावा; BMCनंही जारी केलीय कडक नियमावली

मिळालेल्या माहितीनुसार, गृह मंत्री अमित शाह यांनी आढावाबैठकी दरम्यान कोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणासंदर्भातही माहिती घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही आवश्यक सूचनाही केल्या. ...