लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेट्रो-2अ, मेट्रो 7च्या चाचण्यांना आला वेग, एमएमआरडीएकडून स्थानकांचे कामही जलद गतीने - Marathi News | Metro-2A, Metro-7 tests speed up, MMRDA also speeds up station work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-2अ, मेट्रो 7च्या चाचण्यांना आला वेग, एमएमआरडीएकडून स्थानकांचे कामही जलद गतीने

मेट्रो स्टेशन्स सज्ज होत असून, ‘मुंबई काही मिनिटांत’ हे स्वप्नही साकार होत आहे, असा दावा आयुक्तांनी केला. मेट्रोच्या चाचण्या आणि वास्तविक मेट्रो प्रणाली शक्य तितक्या अखंडपणे कार्यरत राहील याची खात्री केली जात आहे. रोलिंग स्टॉक देखरेखीसाठी प्रशिक्षण द ...

बार-रेस्टॉरंटवर मध्यरात्री धाड, हॉटेल सील अन् २४५ जणांकडून दंड वसूल - Marathi News | Midnight raid on bar-restaurant, hotel sealed, fines collected from 245 people in mumbai brich candy area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बार-रेस्टॉरंटवर मध्यरात्री धाड, हॉटेल सील अन् २४५ जणांकडून दंड वसूल

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईतील स्थिती अद्याप बिकट नाही. मात्र, अजूनही कठोर निर्बंध लावून आपण लाॅकडाऊनपासून दूर राहू शकतो, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले आहे. ...

काेराेना संसर्ग झपाट्याने पसरतोय खबरदारी घ्या, लसीकरणाची गती वाढवा; टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे मत - Marathi News | Cavernous infections spread rapidly Be careful, speed up vaccination; task force opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेराेना संसर्ग झपाट्याने पसरतोय खबरदारी घ्या, लसीकरणाची गती वाढवा; टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे मत

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याने ही दुसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. परिणामी, याविषयी खबरदारी बाळगण्याची गरज ... ...

मुंबईत लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध लादणार - Marathi News | No lockdown in Mumbai, but strict restrictions will be imposed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध लादणार

मालाड येथील एका रुग्णालयाला बुधवारी अस्लम शेख यांनी भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितले की, मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ...

मुंबई ठरली कुबेरांची वस्ती; देशातील सर्वात श्रीमंत मायानगरी, दिल्ली दुसऱ्या स्थानी - Marathi News | Mumbai became the abode of Kubera; Delhi is the second richest city in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई ठरली कुबेरांची वस्ती; देशातील सर्वात श्रीमंत मायानगरी, दिल्ली दुसऱ्या स्थानी

हारून इंडिया वेल्थ रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला असून, यातील प्रमुख मुद्दे विचारात घेता देशभरात ४.१२ लाख कोट्यधीश आहेत. मुंबई शहरात वास्तव्य करणाऱ्या श्रीमंतांची संख्या अधिक असून, देशातील कोट्यधीश गुंतवणुकीसाठी गृहनिर्माण क्षेत्र आणि शेअर मार्केटल ...

मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार - हेमंत नगराळे - Marathi News | Hemant Nagarale will try to improve the tarnished image of Mumbai Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार - हेमंत नगराळे

हेमंत नगराळे यांनी बुधवारी सायंकाळी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. ते मुंबईचे ७५ वे पाेलीस आयुक्त आहेत. या वेळी नगराळे यांच्या स्वागतासाठी सर्व सहआयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा पोलीस आयुक्त कार्यालयात हजर होते. ...

कोरोनाचा कहर, राज्यात दिवसभरात २३ हजार रुग्ण - Marathi News | Corona's havoc, 23,000 patients a day in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाचा कहर, राज्यात दिवसभरात २३ हजार रुग्ण

राज्यात दिवसभरात २३ हजार १७९ रुग्ण आणि ८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ७० हजार ५०७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ८० पर्यंत पोहोचला आहे. ...

पुरातन वास्तु, पुतळ्यांच्या देखभालीसाठी नेमणार खासगी ठेकेदार, महापालिकेचा निर्णय - Marathi News | Decision of Municipal Corporation to hire a private contractor for the maintenance of antique buildings and statues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरातन वास्तु, पुतळ्यांच्या देखभालीसाठी नेमणार खासगी ठेकेदार, महापालिकेचा निर्णय

ब्रिटिशकालीन इमारती, पाणपाेई, वस्तूसंग्रहालय, स्वातंत्र्यसेनानींच्या पुतळ्यांमुळे या परिसराचे परदेशी पर्यटकांनाही विशेष आकर्षण आहे. देशाच्या व शहराच्या जडणघडणी या सर्वांचे मोठे योगदान आहे. ...