लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Rajesh Tope : आरोग्यमंत्र्यांची तत्परता, जालना जिल्ह्याला 10 हजार रेमडेसिवीरचा पुरवठा - Marathi News | Rajesh Tope : Promptness of Health Minister, supply of 10 thousand Remadesivir to Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Rajesh Tope : आरोग्यमंत्र्यांची तत्परता, जालना जिल्ह्याला 10 हजार रेमडेसिवीरचा पुरवठा

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या जालना जिल्ह्याला 10 हजार रेमेडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा केला आहे ...

आयुक्तांचे कळकळीचे आवाहन "हे युद्ध आहे" | Mumbai Police Commissioner Hemant Nagarale Speech - Marathi News | "This is a war" | Mumbai Police Commissioner Hemant Nagarale Speech | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आयुक्तांचे कळकळीचे आवाहन "हे युद्ध आहे" | Mumbai Police Commissioner Hemant Nagarale Speech

...

High Court : रमजान महिन्यात मस्जीदमध्ये नमाज पठणची परवानगी द्या, हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | High Court: Permission to offer prayers in mosque, High Court rejects petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :High Court : रमजान महिन्यात मस्जीदमध्ये नमाज पठणची परवानगी द्या, हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव गंभीर आणि क्रिटीकल आहे. त्यामुळे, नागरिकांची सुरक्षा यालाच सर्वात महत्त्व व प्राधान्यक्रमाचं असल्याचं निरीक्षणक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नोंदवले. ...

Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात लॉकडाऊन, आता आयपीएल सामनेही रद्द होणार? - Marathi News | lockdown like stricter curbs in maharashtra effect on ipl 2021 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात लॉकडाऊन, आता आयपीएल सामनेही रद्द होणार?

Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा आता आयपीएलवरही परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. (lockdown like stricter curbs in maharashtra effect on ipl 2021) ...

Corona Effect : प्रतिबंंधात्मक निर्बंधांमुळे रिक्षाचे चाक मंदावले, काेराेनाचा फटका; दरराेजच्या ५ लाख फेऱ्या कमी - Marathi News | Corona Effect: Restrictive restrictions slow down the wheel of the rickshaw, hitting the corona; Less than 5 lakh rounds per day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Effect : प्रतिबंंधात्मक निर्बंधांमुळे रिक्षाचे चाक मंदावले, काेराेनाचा फटका; दरराेजच्या ५ लाख फेऱ्या कमी

Corona Effect : मुंबई अंतर्गत प्रवासासाठी माेठ्या प्रमाणावर रिक्षा व टॅक्सी सेवाचा वापर केला जाताे. मात्र काेराेना प्रतिबंधात्मक नियमांमुळे खासगी कंपन्यांतील अनेकांचे ‘वर्क फ्राॅम हाेम‘ सुरू आहे. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे. ...

Lockdown Breaking: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, पुढचे १५ दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा - Marathi News | Lockdown Breaking: Strict restrictions in the state from tomorrow, curfew for next 15 days; Chief Minister Uddhav Thackeray's big announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown Breaking: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, पुढचे १५ दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

राज्यातील कोरोना परिस्थितीची विदारक परिस्थिती कथन करत, लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. राज्यात कोरोना परिस्थितीचा सर्वाधिक भार वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर पडत आहे. ...

Sachin Vaze : मुंबई पोलिसांकडून सचिन वाझेला सेवेतून काढण्याची प्रक्रियेला वेग  - Marathi News | Sachin Vaze : Mumbai Police start process of dismissing Sachin Vaze from service | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : मुंबई पोलिसांकडून सचिन वाझेला सेवेतून काढण्याची प्रक्रियेला वेग 

Sachin Vaze :सचिन वाझेविरोधात भा. दं. वि.1949 च्या कलम 311 अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. ...

LIVE - कोरोनावरील प्रश्नांना डॉ संजय ओक यांची उत्तरं | Atul Kulkarni - Marathi News | LIVE - Dr. Sanjay Oak's Answers to Corona Questions | Atul Kulkarni | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - कोरोनावरील प्रश्नांना डॉ संजय ओक यांची उत्तरं | Atul Kulkarni

...