लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CoronaVirus News : रुग्णांसाठी ३,७७७ रिक्त खाटा; आयसीयू - ऑक्सिजन खाटा अधिक- आयुक्त चहल - Marathi News | CoronaVirus News: 3,777 empty beds for patients; ICU - Oxygen Sour Excess - Commissioner Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : रुग्णांसाठी ३,७७७ रिक्त खाटा; आयसीयू - ऑक्सिजन खाटा अधिक- आयुक्त चहल

CoronaVirus News :in Mumbai : प्रत्येकी दोन हजार खाटांची तीन जम्बो रुग्णालये पुढील पाच ते सहा आठवड्यांत उभारणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी दिली. ...

CoronaVirus News : रात्रीही मिळणार काेराेना रुग्णांना खाटा, पालिका प्रशासनाची माहिती - Marathi News | CoronaVirus News: Corona patients will get bed at night, information of municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : रात्रीही मिळणार काेराेना रुग्णांना खाटा, पालिका प्रशासनाची माहिती

CoronaVirus News : सध्या १९ हजार खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव असून पैकी ३,७७७ रिकाम्या आहेत. तरीही काहीवेळा खाटांसाठी वणवण करावी लागल्याची तक्रार रुग्ण, नातेवाइकांकडून येत असते. ...

मुंबईत कोविड रुग्णांसाठी ३७७७ रिक्त खाटा, आणखी ११०० बेड वाढणार  - Marathi News | 3777 empty beds for Kovid patients in Mumbai, another 1100 beds will be added | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोविड रुग्णांसाठी ३७७७ रिक्त खाटा, आणखी ११०० बेड वाढणार 

आयसीयू - ऑक्सिजन खाटा अधिक ...

Coronavirus Mumbai Updates : "नेस्को संकुलात आणखी 1500 खाटांची सुविधा, कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार" - Marathi News | Nesco will provide 1500 beds and machines from the MLA fund for Covid Center says Subhash Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : "नेस्को संकुलात आणखी 1500 खाटांची सुविधा, कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार"

Coronavirus Mumbai Updates And Subhash Desai : डॉ. नीलम अंद्रादे यांनी रुग्णांचा औषधोपचार, प्रवेश, जेवण व साफसफाई तसेच ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरवठा याबाबत माहिती दिली. ...

Sachin Vaze : एनआयएने अटक केलेल्या एपीआय रियाजुद्दीन काझीचे पोलीस खात्यातून निलंबन - Marathi News | Sachin Vaze: NIA arrested API Riazuddin Qazi suspended from police department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : एनआयएने अटक केलेल्या एपीआय रियाजुद्दीन काझीचे पोलीस खात्यातून निलंबन

Sachin Vaze : अप्पर पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांच्याकडून आदेश लागू ...

Coronavirus : मुंबईत आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू - Marathi News | Coronavirus: Another police officer dies in Mumbai due to corona | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : मुंबईत आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

Coronavirus : तिथे उपचार सुरु असतानाच पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे आतापर्यंत १०१ पोलिसांचं निधन झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ...

Maharashtra Lockdown : धावणारी मुंबई थांबली, वीकेंड लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित दुकाने बंदच - Marathi News | Maharashtra Lockdown: Running Mumbai stops, Weekend Lockdown; All shops are closed except for essential services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown : धावणारी मुंबई थांबली, वीकेंड लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित दुकाने बंदच

Maharashtra Lockdown: दक्षिण मुंबईत मस्जिद बंदर आणि डोंगरी परिसरात सकाळी १० पर्यंत किंचित गर्दी हाेती, लोक कामानिमित्त घराबाहेर पडले होते. परंतु हे प्रमाण कमी होते. ...

CoronaVirus Lockdown : वीकेण्ड लॉकडाऊनमुळे महामुंबईत शटर डाऊन! सर्वत्र कडकडीत बंद - Marathi News | CoronaVirus Lockdown: Shutter down in Mumbai due to weekend lockdown! Strictly closed everywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus Lockdown : वीकेण्ड लॉकडाऊनमुळे महामुंबईत शटर डाऊन! सर्वत्र कडकडीत बंद

CoronaVirus Lockdown : रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांत काही ठिकाणी बाजार सुरू होता, तर काही ठिकाणी दुकाने अर्धी उघडी होती. ...