मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
CoronaVirus News: मुंबईतील रुग्णालयांना सध्या २३५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिक ऑक्सिजनची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ...
CoronaVirus News : गेली २५ वर्षे अध्ययनाचे काम केल्यानंतर १९९८पासून कांदिवली येथील हिल्डा कॅस्टोरिनो मराठी शाळेचे मुख्याध्यापक पदाची धुरा त्यांनी हाती घेतली होती. ...
CoronaVirus in Mumbai: खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. या प्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यु काळे य ...
Maharashtra Lockdown : संध्याकाळी ठाण्यातील मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी होती. वाढत्या गर्दीला आवर घालण्यासाठी ठाणे नगर पोलीस कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन करीत होते, तरीही नागरिक दुकानांसह मार्केटमध्ये गर्दी करतच होते. ...
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील छोटे - छोटे व्यापारी अडचणीत आहे. त्यांचा व्यापार सुरू राहणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यापाऱ्यांची भूमिका मांडण्यात ये ...
त्याअंतर्गत काय सुरू राहील व काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे. ...