लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Corona Virus : 'या' फोटोंनी जीव कासावीस होतोय...!  - Marathi News | Editorial view on Corona Virus The Ground Reality of Our Healthcare Workers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona Virus : 'या' फोटोंनी जीव कासावीस होतोय...! 

CoronaVirus Marathi News and Live Updates : फोटो कुठले का असेनात, पण हे डॉक्टर्स ज्या जाणिवेने काम करत आहेत त्यांना शतशः नमन..! त्यांचे कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत. ...

लोकसेवा आयोगाच्या NDA व नौसेना अकादमी परिक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सूचना - Marathi News | Notice regarding NDA and Naval Academy Examination of Public Service Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसेवा आयोगाच्या NDA व नौसेना अकादमी परिक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

उमेदवार व त्यांचेसोबत एक पालक यांना वैध प्रवेशपत्राच्या आधारे परीक्षेला हजर राहणेसाठी प्रवास करणे व कोविङ-19 प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर जाणेसाठी मुभा देण्यात आली आहे ...

मुंबईच्या महापौरांकडून पूर्ण लॉकडाऊनची मागणी | Mumbai Mayor Kishori Pednekar | Lockdown - Marathi News | Demand for complete lockdown from Mumbai mayor Mumbai Mayor Kishori Pednekar | Lockdown | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईच्या महापौरांकडून पूर्ण लॉकडाऊनची मागणी | Mumbai Mayor Kishori Pednekar | Lockdown

...

कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर - Marathi News | mumbai mayor kishori pednekar says those returning from kumbh mela we are thinking of putting them under quarantine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर

kumbh mela: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

CoronaVirus News : ‘वाॅर रूम’! आम्ही जिवंत माणसे, निव्वळ क्रमांक नाही - Marathi News | CoronaVirus News: 'War Room'! We are living beings, not mere numbers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : ‘वाॅर रूम’! आम्ही जिवंत माणसे, निव्वळ क्रमांक नाही

CoronaVirus News: संबंधित प्रतिनिधी तणावात गेले असून 'आम्ही war रूममधला निव्वळ एक क्रमांक नसून जिवंत माणसे आहोत' असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आता आली आहे. ...

Maharashtra Lockdown : मुंबईकरांनी निर्बंधांनाच केलेय ‘लाॅकडाऊन’; लोकल, बेस्टमधील गर्दी रोखण्यात अपयश - Marathi News | Mumbaikars have imposed restrictions on 'lockdown'; Failure to stop the crowd at Local, Best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown : मुंबईकरांनी निर्बंधांनाच केलेय ‘लाॅकडाऊन’; लोकल, बेस्टमधील गर्दी रोखण्यात अपयश

Maharashtra Lockdown :अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतील सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, गेले दोन दिवस लोकलमधील गर्दी पाहिल्यास बऱ्याच खासगी आस्थापनांनी शासन आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे लक्षात येते. ...

CoronaVirus News : दिंडोशीच्या सोसायटीतील १४ जणांना काेराेना  - Marathi News | CoronaVirus News: 14 people from Dindoshi society were killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : दिंडोशीच्या सोसायटीतील १४ जणांना काेराेना 

CoronaVirus News: येथील रहिवासी, मोलकरीण, वॉचमन, गाडी धुणारे कर्मचारी आदी ३३० जणांची माेफत काेराेना चाचणी करण्यात आली. ...

CoronaVirus News : 'अंत्यविधीनंतर घेतला काेराेना रुग्णाचा स्वॅब!, ‘क्यूआर’ कोडमधून उघड झाला प्रकार; तीन मिनिटांत दिला निगेटिव्ह अहवाल - Marathi News | CoronaVirus News: 'Carona took patient's swab after funeral !, type revealed from' QR 'code; Negative report given in three minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : 'अंत्यविधीनंतर घेतला काेराेना रुग्णाचा स्वॅब!, ‘क्यूआर’ कोडमधून उघड झाला प्रकार; तीन मिनिटांत दिला निगेटिव्ह अहवाल

CoronaVirus News: राजेश यांना स्वॅब कलेक्शन वेळेबाबत संशय आल्याने त्यांनी काेराेना चाचणी अहवालावर असलेला ‘क्यूआर’ कोड स्कॅन केला. तेव्हा त्यात राजेश्वरी यांच्या नावे १५ एप्रिल, २०२१ रोजी तयार करण्यात आलेला दुसरा अहवाल त्यांना सापडला. ...