लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video : काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विक्रोळीत झाड कोसळलं, सुदैवाने महिला थोडक्यात बचावली - Marathi News | A heartbreaking! At Vikhroli tree fell, fortunately the woman survived | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विक्रोळीत झाड कोसळलं, सुदैवाने महिला थोडक्यात बचावली

CCTV Footage : ही घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काळजाचा ठोका चुकवणारे हे दृश्य लोकमतच्या हाती लागले आहे.  ...

Video - "तो 'केम छो वरळी' विचारणारा आमदार कुठे आहे?"; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | BJP Nilesh Rane Slams Shivsena Aditya Thackrey Over Tauktae Cyclone in Mumbai Worli | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video - "तो 'केम छो वरळी' विचारणारा आमदार कुठे आहे?"; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

BJP Nilesh Rane Slams Shivsena Aditya Thackrey Over Tauktae Cyclone in Mumbai Worli : भाजपा नेते निलेश राणे यांनी मुंबईतील पावसाचा एक व्हिडीओ शेअर करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

मुंबई भाजपा आदित्य ठाकरेंना टोला मारायला गेली, पण नसलेलं मंत्रिपद देऊन बसली! - Marathi News | bjp criticize aditya thackeray over Cyclone Tauktae bmc mumbai got trolled themselves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई भाजपा आदित्य ठाकरेंना टोला मारायला गेली, पण नसलेलं मंत्रिपद देऊन बसली!

Cyclone Tauktae : वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला दिली होती भेट. ...

Cyclone Tauktae: अमृता फडणवीसांचा 'तुफान' शायरीतून सवाल, रुपाली चाकणकरांचा जवाब - Marathi News | Cyclone Tauktae: Tufan Amrita Fadnavis's question from poetry, Rupali Chakankar's answer on taukta cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Tauktae: अमृता फडणवीसांचा 'तुफान' शायरीतून सवाल, रुपाली चाकणकरांचा जवाब

Cyclone Tauktae: एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे चक्रीवादळ या संकटातही सोशल मीडियावर हशा पिकवणाऱ्यांची कमी नसते. सोशल मीडियावर तौत्के चक्रीवादाळावरुन जोक्स व मिम्स व्हायरल होत आहेत. ...

Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचा वानखेडे स्टेडियमला तडाखा, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला खतरा, पाहा PIC - Marathi News | Cyclone Tauktae: How Cyclone Tauktae Smashed The Sightscreens at Wankhede Stadium, VIRAL PIC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचा वानखेडे स्टेडियमला तडाखा, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला खतरा, पाहा PIC

Cyclone Tauktae: तौक्ते वादळानं सोमवारी मुंबईला हादरवून सोडले. मुंबईच्या सखल भागात पाणी साचले, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडं पडली. ...

फेसबुकवरुन पैशांची मागणी झाली तर सावधान! कोरोनाच्या उपचाराची औषधं देतो सांगून फसवणूक - Marathi News | Beware if money is demanded from Facebook! Fraud by claiming to give Corona treatment drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरुन पैशांची मागणी झाली तर सावधान! कोरोनाच्या उपचाराची औषधं देतो सांगून फसवणूक

सायबर पाेलीस; रेमडेसिविर, टोसिलीझुमॅबच्या नावाखाली होते फसवणूक ...

पालिका, खासगी रुग्णालयात काेराेना रुग्णांसाठीच्या निम्म्या खाटा रिकाम्या - Marathi News | Half of the beds for Corona patients in municipal, private hospitals are empty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका, खासगी रुग्णालयात काेराेना रुग्णांसाठीच्या निम्म्या खाटा रिकाम्या

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हपासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला. गेल्या दोन महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा ९२ हजारांवर पोहोचला होता. ...

मुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका! वादळामुळे वातावरणात बदल - Marathi News | Mumbaikars, take care of your health; Don't panic! Climate change due to storms | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका! वादळामुळे वातावरणात बदल

वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला ...