मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
TP100 Mask News: बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क येत आहेत. त्यातच आता चक्क बॅटरीवर चालणारा मास्क बाजारात आला आहे. 'TP100' असे या मास्कचे नाव असून, कोरोनापासून बचावामध्ये तो उपयुक्त असल्याचा दावा या मास्कच्या निर्मात्यांनी केला आहे. ...
Coronavirus in Mumbai : मुंबई महापालिकेने कोविड रुग्णांवर मिश्रित औषधोपचार पद्धती प्रायोगिक तत्त्वावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात सुरू केली आहे. आतापर्यंत २१२ कोविड बाधितांना हे मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्यात आले. ...
Coronavirus: राज्यातील जनतेसाठी पुन्हा एकदा काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ...
Coronavirus in Mumbai: कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्या उपचार पद्धतीचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयातील दोनशेपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी ठरला आहे. ...
Corona Patient in Sunil Shetty's Apartment: नियमानुसार एखाद्या इमारतीत ५ किंवा पाच पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले तर ती सील करण्यात येते. या बिल्डिंगमध्ये 30 मजले आणि 120 फ्लॅट्स आहेत. मुंबईच्या डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी याबाब ...