लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोविड रुग्णांमध्ये अँटिबॉडीज वाढवणाऱ्या औषधाचा प्रयोग यशस्वी - Marathi News | Successful experiment of antibody enhancing drug in covid patients mumbai seven hills hospital | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोविड रुग्णांमध्ये अँटिबॉडीज वाढवणाऱ्या औषधाचा प्रयोग यशस्वी

Coronavirus Patients Antibodies : सेव्हन हिल्स रुग्णालयातील दोनशे रुग्णांवर यशस्वी उपचार. ...

'मानवाधिकार आयोगातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही २ महिन्यांत पूर्ण करू' - Marathi News | We will complete the process of filling the vacancies in the Human Rights Commission in 2 months state government to court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मानवाधिकार आयोगातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही २ महिन्यांत पूर्ण करू'

राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन. ५१ मंजूर पदांपैकी २५ पदे रिक्त  ...

`ते` पोलीस अधिकारी निर्दोष कसे असतील?; उच्च न्यायालयाचा सवाल  - Marathi News | former home minister anil deshmukh mumbai high court police decision reserved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :`ते` पोलीस अधिकारी निर्दोष कसे असतील?; उच्च न्यायालयाचा सवाल 

Anil Deshmukh High Court : माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी निकाल राखीव ...

Coronavirus Vaccination : १२-१८ वयोगटातील मुलांना दिली जाणार लस; ‘नायर’मध्ये मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी - Marathi News | Coronavirus Vaccination Vaccine to be given to children in the age group of 12 18 years Registration for of children in Nair hospital | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus Vaccination : १२-१८ वयोगटातील मुलांना दिली जाणार लस; ‘नायर’मध्ये मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी

Coronavirus Vaccine for 12-18 Years Of Age : १२ ते १८ वयोगटातील ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्याचा प्रयोग. ...

Exclusive : अनेक जिल्ह्यांत लागला ब्रेक; राज्यात सरासरी केवळ २९.९२ टक्के लसीकरण - Marathi News | Coronavirus Vaccination Break in several districts The average vaccination rate in the state is only 29 92 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive : अनेक जिल्ह्यांत लागला ब्रेक; राज्यात सरासरी केवळ २९.९२ टक्के लसीकरण

Coronavirus Vaccination : पहिला डोस घेणारे २ कोटी ७० लाख नागरिक. तर दुसरा डोस घेणारे केवळ ८२ लाख. ...

Corona vaccination: मुंबईतील नायर रुग्णालयात लहान मुलांच्या लसीकणासाठी नोंदणी सुरू, सुरुवातीला ५० मुलांना दिली जाणार लस     - Marathi News | Corona vaccination: Registration for vaccination of children begins at Nair Hospital, Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccination: मुंबईतील नायर रुग्णालयात लहान मुलांच्या लसीकणासाठी नोंदणी सुरू, सुरुवातीला ५० मुलांना दिली जाणार लस    

Corona vaccination in Mumbai: झायडस कॅडिला’ कंपनीने पालिकेच्या पत्राला सकारात्मक उत्तर देत लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. त्यानुसार नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. ...

Coronavirus: आता बॅटरीवर चालणारा मास्क कोरोनापासून रक्षण करणार, अशी आहेत वैशिष्ट्ये, एवढी आहे किंमत  - Marathi News | Coronavirus: Now a battery-powered TP100 Mask will protect against coronavirus. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: आता बॅटरीवर चालणारा मास्क कोरोनापासून रक्षण करणार, अशी आहेत वैशिष्ट्ये, एवढी आहे किंमत 

TP100 Mask News: बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क येत आहेत. त्यातच आता चक्क बॅटरीवर चालणारा मास्क बाजारात आला आहे. 'TP100' असे या मास्कचे नाव असून, कोरोनापासून बचावामध्ये तो उपयुक्त असल्याचा दावा या मास्कच्या निर्मात्यांनी केला आहे. ...

Coronavirus: मुंबईत असा झाला कोविड रुग्णांमध्ये अँटीबॉडीज वाढवण्याचा प्रयोग    - Marathi News | Coronavirus: This is how the experiment of increasing antibodies in covid patients took place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबईत असा झाला कोविड रुग्णांमध्ये अँटीबॉडीज वाढवण्याचा प्रयोग   

Coronavirus in Mumbai : मुंबई महापालिकेने कोविड रुग्णांवर मिश्रित औषधोपचार पद्धती प्रायोग‍िक तत्‍त्‍वावर अंधेरी येथील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात सुरू केली आहे. आतापर्यंत २१२ कोविड बाधितांना हे मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्‍यात आले. ...