लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ब्राउनी केकमधून ड्रग्स पुरवणाऱ्या सायकॉलॉजिस्टला NCB ने केली अटक, नामांकित रुग्णालयात करतो प्रॅक्टिस - Marathi News | NCB arrests psychologist supplying drugs from Brownie Cake, practices at a reputed hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्राउनी केकमधून ड्रग्स पुरवणाऱ्या सायकॉलॉजिस्टला NCB ने केली अटक, नामांकित रुग्णालयात करतो प्रॅक्टिस

NCB Arrested psychologist : चारणियाला ड्रग्ज पुरवठा करणारे रमझान शेख यांनाही एनसीबीने अटक केली आहे. ...

MHADA Home: सर्वसामान्यांमा खूशखबर! म्हाडा मुंबईतील पडीक भूखंडावर बांधणार लॉटरीची घरे   - Marathi News | Good news to everyone! MHADA to build lottery houses on waste land in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MHADA Home: सर्वसामान्यांमा खूशखबर! म्हाडा मुंबईतील पडीक भूखंडावर बांधणार लॉटरीची घरे  

MHADA Home in Mumbai: जागतिक बँकाच्या प्रकल्पात म्हाडाकडून काही संस्थांना भूखंड देण्यात आले होते. यातील बहुतेक भूखंड हे शासनच्या संस्थाच्या ताब्यात आहेत. मात्र हे भूखंड असेच पडून आहेत. ...

Bhagwat Karad: 'मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता, पंकजा मुंडे आमच्या नेत्या, मी केवळ प्रतीकात्मक' - Marathi News | union minister of state bhagwat karad on pankaja munde meet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bhagwat Karad: 'मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता, पंकजा मुंडे आमच्या नेत्या, मी केवळ प्रतीकात्मक'

bhagwat karad on pankaja munde: मंत्रिपद मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्याला दिले आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. ...

फोटोग्राफर ठरला देवदूत! 'गेट वे ऑफ इंडिया'जवळ समुद्रात पडलेल्या महिलेचा जीव वाचवला - Marathi News | Mumbai Woman falls into sea at Gateway of India, man dives to save her video viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोटोग्राफर ठरला देवदूत! 'गेट वे ऑफ इंडिया'जवळ समुद्रात पडलेल्या महिलेचा जीव वाचवला

Mumbai Woman falls into sea at Gateway of India : समुद्रात वाकून पाहत असताना एक महिला तोल जाऊन समुद्रात पडल्याची घटना समोर आली आहे. ...

कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडें असे काही करणार नाहीत... - Marathi News | ashish shelar reaction on pankaja munde call supporters meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडें असे काही करणार नाहीत...

ashish shelar reaction on pankaja munde: पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराज समर्थकांची वरळी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या ३१ हजार ४४३ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 31 thousand 443 new corona infections registered in india; What is the current situation in the maharashtra?, lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या ३१ हजार ४४३ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

CoronaVirus Updates: गेल्या ११८ दिवसातील ही सर्वांत कमी कोरोनाबाधितांची नोंद आहे. ...

कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही; टाळेबंदीचा निर्णय २-३ दिवसांत घेणार, महापौरांचे संकेत - Marathi News | Corona is still prevalent in some areas, said Mumbai Mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही; टाळेबंदीचा निर्णय २-३ दिवसांत घेणार, महापौरांचे संकेत

येत्या गुरुवारी टाळेबंदीबाबत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. ...

झोपडपट्ट्या आपली शहरे का गिळतात? - Marathi News | spacial editorial on why slums are increasing builders political leaders landlords | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झोपडपट्ट्या आपली शहरे का गिळतात?

खाबूगिरीला सोकावलेले बिल्डर्स, राजकीय नेते, जमीनमालक आणि झोपडपट्टी दादा यांनी झोपडपट्टी विकासयोजनांना पद्धतशीर चुना लावला.. ...