मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
MHADA Houses : पडीक भूखंडांसांठी संबंधित संस्थांना नोटीस देत म्हाडा हे भूखंड आपल्या ताब्यात घेणार आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांची माहिती. ...
Sachin Waze Anil Deshmukh : नंबर वन म्हणजे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून म्हटल्याचा जबाब त्याने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...
Crime News: लॉकडाऊनच्या काळात गावातील मित्राने सोबत राहून त्याच्याच बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला मारला. या पैशांतून त्याने गावी घर बांधल्याचा प्रकार मुंबई पोलिसांच्या पूर्व विभाग सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आला आहे. ...
Adani Mumbai Airport: देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समुहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टेकओव्हरची प्रक्रिया पूर्ण केली आहे. स्वत: गौतम अदानी यांनी आज ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. ...
ब्लड कॅन्सरचा आजार असलेल्या रुग्णांसाठी ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय असतो. यामुळे या रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असे सांगितले जाते. ...
CNG Price Hike, LNG Price Hike from 13th-14th July Midnight: गॅस पाइप लाईन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्चाचे नियोजन करण्यासाठी ही दरवाढ करण्यात येणार असल्याचे महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने स्पष्ट केले आहे. ...