लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Nana Patole: कालच्या भेटीसाठी शरद पवारांकडून मला निमंत्रण नव्हतं... - Marathi News | I was not invited by Sharad Pawar for yesterday's meeting, says nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nana Patole: कालच्या भेटीसाठी शरद पवारांकडून मला निमंत्रण नव्हतं...

Nana Patole on Sharad Pawar: 'आमच्या नेत्यांनी भेटीत ओबीसी आरक्षणावर चर्चा झाल्याचे सांगितले' ...

Local Train: वकिलांना तुर्तास लोकल प्रवासाची परवानगी नाहीच- उच्च न्यायालय - Marathi News | Advocates are not allowed to travel from local train at present - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Local Train: वकिलांना तुर्तास लोकल प्रवासाची परवानगी नाहीच- उच्च न्यायालय

Mumbai highcourt on local train travel: आम्ही टास्क फोर्सच्या वैद्यकीय सल्ल्यापलीकडे जाऊन कोणताही निर्णय घेऊन शकत नाही. ...

पुणे स्टेशन परिसरातील घटना! मुंबईला जाण्यासाठी बसस्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा खून - Marathi News | Incidents in Pune station area! Murder of a passenger sleeping at a bus stop on his way to Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशन परिसरातील घटना! मुंबईला जाण्यासाठी बसस्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा खून

चोरीच्या उद्देशाने हा खुन झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Pankaja Munde: मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा - Marathi News | pankaja munde worli office supporters meeting, case filed against 42 with three organizers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pankaja Munde: मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा

Pankaja munde supporter meeting in mumbai: वरळीत पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीत शेकडोच्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते जमले होते. ...

मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन अखेर आले अदानींच्या ताब्यात - Marathi News | The management of Mumbai Airport finally came under gautam adani group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन अखेर आले अदानींच्या ताब्यात

Gautam Adani Mumbai Airport : गौतम अदानी यांनी ट्विटरवर दिली माहिती. अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.  ...

पडीक भूखंडावर म्हाडा बांधणार लॉटरीसाठीची घरे  - Marathi News | MHADA will build lottery houses on unused land soon it will start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडीक भूखंडावर म्हाडा बांधणार लॉटरीसाठीची घरे 

MHADA Houses : पडीक भूखंडांसांठी संबंधित संस्थांना नोटीस देत म्हाडा हे भूखंड आपल्या ताब्यात घेणार आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांची माहिती. ...

ईडीला सचिन वाझेकडून ‘नंबर वन’बद्दल स्पष्टीकरण; अनिल देशमुख यांच्यावर रोख - Marathi News | Sachin Wazes explanation to ED about number one code name of former home minister anil deshmukh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीला सचिन वाझेकडून ‘नंबर वन’बद्दल स्पष्टीकरण; अनिल देशमुख यांच्यावर रोख

Sachin Waze Anil Deshmukh : नंबर वन म्हणजे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून म्हटल्याचा जबाब त्याने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

विम्बल्डनला प्रेक्षक मास्कविना; देशात ही स्थिती केव्हा पाहायला मिळणार? : उच्च न्यायालय  - Marathi News | Wimbledon without spectator masks When will this situation be seen in the country asked High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विम्बल्डनला प्रेक्षक मास्कविना; देशात ही स्थिती केव्हा पाहायला मिळणार? : उच्च न्यायालय 

Coronavirus In India : आपल्या देशात अशी स्थिती कधी येणार? न्यायालयाचा प्रश्न. जनहित याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाचे प्रश्न. ...