मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सोनू सूद याच्या घरी, कार्यालयात सलग दुसऱ्यादिवशीही आयकर विभागाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी बुधवारी २० तास तपासणी केली होती. ...
देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. या कटात पकडला गेलेला एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी येथे राहणारा होता. ...
Jan Mohammad Ali Shaikh : त्याला दोन मुलीही आहेत, एका मुलीचं पदव्युत्तर शिक्षण झालंय, तर दुसरी मुलगी शाळेत जातेय. जान मोहम्मद शेख एटीएसच्याही रडारवर होता. मुंबईत अनेक वर्ष टॅक्सी चालवायचा त्याला अनुभव होता. ...