Next

धारावीचं काय आहे दुबई कनेक्शन?Mumbai connection of terrorist caught by Delhi Police |Vineet Agrawal

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:48 AM2021-09-16T09:48:07+5:302021-09-16T09:48:45+5:30

देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. या कटात पकडला गेलेला एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी येथे राहणारा होता. या दहशतवाद्यांचा मुंबईतील लोकल आणि गर्दीच्या ठिकाणी मोठा घातपात घडवण्याचा कट होता.मुंबईतील जान मोहम्मद जो संशयित पकडला आहे....तो मुंबईतील प्रसिध्द झोपडपट्टी धारावी येथून होता...हे दहशतवादी पकडलेत त्यात धारावी ते दुबई कनेक्शन कसा आहे हे पाहण्यासाठी हा व्हीडीओ शेवटपर्यंत पहा