लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पेपर द्यायच्या आधीच झाला सोशल मीडियावर व्हायरल, साकीनाका केंद्रावरही आरोग्य सेवा परीक्षेचा बोजवारा उडाल्याची उमेदवारांची तक्रार - Marathi News | Candidates complained that the health service exam was disrupted at Sakinaka center, which went viral on social media even before the papers were submitted pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेपर द्यायच्या आधीच झाला सोशल मीडियावर व्हायरल

papers leak : मुंबईतील परेरावाडी, साकीनाका, अंधेरी येथील शिवेनरी विद्या मंदिरात आरोग्य विभागाचा पेपर आयोजित करण्यात आला होता. पण पेपर फुटल्यानेआरोग्य सेवा गट क संवर्गाची परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी उमेदवार करत आहेत. ...

'प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हो अन् राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे' - Marathi News | 'Administration officials should learn to say yes and politicians should say no', Uddhav thackeray on IAS crack student | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हो अन् राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे'

अकादमीला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्द्ल अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी या अकादमीच्या माध्यमातून पुढच्या काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन मिळेल व ते अशा स्पर्धात्मक परीक्षेत कसे उत्तीर्ण होतील ते पाहावे अशी अपेक्षा व्यक्त केली ...

Sameer Wankhede : माझ्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, समीर वानखेडेंचं मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती पत्र - Marathi News | Sameer Wankhede: No action should be taken against me, Sameer Wankhede's request letter to Mumbai Police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sameer Wankhede : माझ्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, समीर वानखेडेंचं मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती पत्र

Sameer wankhede's Letter to Mumbai Police commissioner : उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी यासंदर्भात ही बाब आधीच महानिदेशक, एनसीबीकडे पत्राद्वारे आवश्यक कारवाईसाठी पाठवली आहे. ...

कोस्टल रोड प्रकल्पाचा ना-हरकत दाखला रद्द करा, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मागणी - Marathi News | Coastal Road Project No-Objection Certificate be Cancel Demand of All Maharashtra Fishermen Action Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड प्रकल्पाचा ना-हरकत दाखला रद्द करा, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मागणी

कोस्टल रोड प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला स्थानिक मच्छिमारांबरोबर संवाद साधून मच्छिमारांच्या सूचनेनंतरच या बार्जेस समुद्रात बसविण्यात येतील असे सांगितले होते. मात्र मच्छिमारांबरोबर काही संवाद न साधता जबरदस्तीने या बार्जेस बसविण्यात आल्याने वर ...

आणखी एक निवडणूक जिंकली, मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवारच - Marathi News | Another election was won by Sharad Pawar as the President of Marathi Granth Sangrahalaya mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी एक निवडणूक जिंकली, मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवारच

शरद पवार आणि धनंजय शिंदे यांच्यात झालेल्या ग्रंथालयाच्या अध्यक्षपदासाठी एकूण 31 जणांनी मतदान केलं. त्यामध्ये, शरद पवार यांना 29 मतं मिळाली असून विरोधी शिंदे यांना केवळ 2 मतं मिळाली आहेत. ...

मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप - Marathi News | Distribution of free bicycles to Mumbai dabewala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप

पहिल्या टप्प्यात अंधेरी-जोगेश्वरी भागातील सुमारे अडिचशे ते तीनशे डबेवाल्यांना सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या. हा कार्यक्रम आज जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या एच के इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी सेंटरच्या मैदानावर पार पडला. ...

'राजकुंद्राचा पार्टनर सुशांतचा मित्र कुणाल जानीनं आर्यनची टीप NCB ला दिली? Kunal Jani-NCB Connection - Marathi News | 'Rajkundra's partner Sushant's friend Kunal Jani gave Aryan's tip to NCB? Kunal Jani-NCB Connection | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :'राजकुंद्राचा पार्टनर सुशांतचा मित्र कुणाल जानीनं आर्यनची टीप NCB ला दिली? Kunal Jani-NCB Connection

आर्यन खानचा एनसीबी ऑफिसमधला एक नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत किरण गोसावी हा आर्यनचं कुणाशीतरी फोनवरुन बोलणं करुन देताना दिसतोय. त्याच व्हिडिओत आणखी एक व्यक्ती दिसतोय जो खुर्चीवर अगदी आरामात बसलाय. ही व्यक्ती कुणाल जानीसारखी दिसतेय. कुणाल जा ...

गोदरेज प्रॉपर्टीजला १४० कोटी जमा करण्याचे दिले आदेश, गोल्डब्रिक इन्फ्रास्ट्रक्चरला दिलासा - Marathi News | Godrej Properties ordered to deposit Rs 140 crore, relief to Goldbrick Infrastructure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोदरेज प्रॉपर्टीजला १४० कोटी जमा करण्याचे दिले आदेश, गोल्डब्रिक इन्फ्रास्ट्रक्चरला दिलासा

Godrej Properties : या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे गोदरेज प्रॉपर्टीजतर्फे सांगण्यात आले. न्यायाधिकरणाने आमची बाजू गृहीत धरली नाही आणि मांडलेल्या काही बाबी अमान्य केल्या, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.  ...