लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पोलीस महिलेल्या तत्परतेमुळे असा वाचला महिलेचा जीव Women Police Save Life of Women Mumbai Local Train - Marathi News | Due to the promptness of the police woman, the life of the woman was saved. Women Police Save Life of Women Mumbai Local Train | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस महिलेल्या तत्परतेमुळे असा वाचला महिलेचा जीव Women Police Save Life of Women Mumbai Local Train

पोलीस काय करतात, असं म्हणणाऱ्यांनी हा व्हिडीओ पहा. एका पोलीस महिलेने दाखवलेली ही तत्परता... खाकी वर्दीतील या महिलेने धाडस दाखवत दुसऱ्या एका महिलेचा जीव वाचवला. एका महिलेसाठी पोलीस हे देवदूतासारखे धावून आले, असंच म्हणावं लागेल. ...

Aryan Khan Drugs Case: पुन्हा वकील बदलले; आर्यन खानसाठी आता माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी मांडणार बाजू - Marathi News | aryan khan drugs case former ag of india mukul rohatgi to be appear in bombay high court for bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा वकील बदलले; आर्यन खानसाठी आता माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी मांडणार बाजू

Aryan Khan Drugs Case: मुंबई उच्च न्यायालयाकडून तरी आर्यन खानला जामीन मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

Dharavi : मुंबईतील धारावीच्या कुंभारवाड्यात यंदा अनोखा झगमगाट; मातीचे किल्ले, नक्षीदार पणत्यांना मोठी मागणी - Marathi News | Great demand for unique sparklers, earthen forts, ornate pottery at Dharavi's Kumbharwada in Mumbai this year pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील धारावीच्या कुंभारवाड्यात यंदा अनोखा झगमगाट

Dharavi : यंदा दिवाळीच्या आधीच सरकारने निर्बंध शिथिल केल्याने धारावीच्या कुंभारवाड्यात दिवाळीचा झगमगाट दिसून येत असून, व्यापारी सुखावले आहेत. ...

अँटॉप हिल सीजीएस कॉलनीमध्ये खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू  - Marathi News | Two children die after falling into a deep pit at Antop hill CGS Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अँटॉप हिल सीजीएस कॉलनीमध्ये खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू 

या मैदानात खेळणारी ही दोन मुले या खड्ड्यात पडल्याचे समजताच त्यांना तत्काळ पाण्यातून बाहेर काढून सायन रुग्णालय, मुंबई येथे नेले आले. पण डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले.  ...

जीवाला धोका असल्यानं प्रभाकर साईला पोलीस संरक्षण, मुंबई पोलिसांकडे केली होती मागणी - Marathi News | Prabhakar Sail Given police protection from Mumbai Police as his life was in danger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीवाला धोका असल्यानं प्रभाकर साईला पोलीस संरक्षण, मुंबई पोलिसांकडे केली होती मागणी

Police Protectiom to Prabhakar sail : साईल याच्याकडून सविस्तर माहिती घेऊन कायदेशीर कारवाईबाबत मुंबई पोलिसांचा विचार असल्याची माहिती समजत आहे. ...

Sameer Wankhede : किरण गोसावी म्हणाला, 'मी समीर वानखेडेंना ओळखत नाही पण... - Marathi News | Sameer Wankhede: Kiran Gosavi said, 'I don't know Sameer Wankhede but ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sameer Wankhede : किरण गोसावी म्हणाला, 'मी समीर वानखेडेंना ओळखत नाही पण...

Kiran Gosavi reaction :त्या नंबरवरून कॉल आल्यानंतर मला विचारणा होत की तू असं का केलं आहेस?, त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मी फरार झालेलो नाही.  ...

Aryan Khan Drugs : पुराव्याला पुराव्यानेच उत्तर, ज्ञानदेव वानखेडेंनी कागदपत्रांची फाईलच काढली - Marathi News | Aryan Khan Drugs : Answering the evidence, Dnyandev Wankhede took out the file of documents for nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुराव्याला पुराव्यानेच उत्तर, ज्ञानदेव वानखेडेंनी कागदपत्रांची फाईलच काढली

माझ्या नातूच्या जन्म दाखल्यावर समीर ज्ञानदेव वानखेडे हे नाव स्पष्ट दिसतंय. म्हणजे, माझ्या नातवाच्या दाखल्यावरही त्याच्या वडिलांच पूर्ण नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असंच आहे ...

Drugs Case : समीर वानखेडेंची उद्याच चौकशी होणार, दिल्लीहून टीम मुंबईत येणार - Marathi News | Drugs Case: Sameer Wankhede will be questioned tomorrow, the team will come to Mumbai from Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समीर वानखेडेंची उद्याच चौकशी होणार, दिल्लीहून टीम मुंबईत येणार

प्रभाकर यांच्या आरोपानंतर याप्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं पुढाकार घेत एनसीबीवर खळबळजनक आरोप केले आहेत ...