मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Uddhav Thackeray News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री कार्यालयानेच उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
Mumbai Politics News: मुंबईतील वांद्रे येथे झालेल्या एका आंदोलनामध्ये BJP मधील ही धुसफूस प्रकर्षाने दिसून आली. या आंदोलनादरम्यान, भाजपाचे मुंबईतील प्रमुख नेते असलेल्या Ashish Shelar यांनी अवघ्या पाच मिनिटांत आंदोलनाच्या व्यासपीठावरून काढता पाय घेतला. ...
Narendra Patil News: नॅशनल फिशवर्कर्स फोरम या राष्ट्रीय मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष, जागतिक मच्छीमार संस्थेचे सदस्य,जेष्ठ मच्छिमार नेते नरेंद्र उर्फ नंदू पाटील (७०) यांचे आज दुपारी वसई येथील खाजगी इस्पितळात निधन झाले. ...
कॉमेडियन कपिल शर्माने मनिष कुमार यांचा मुंबईतील फोटो पाहून त्यांचा ट्विटरवरील मेसेज वाचला आणि त्यांना थेट आपल्या शोमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिलं आहे ...
Shivshahir Babasaheb Purandare : शिवशाहिरांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाचे कलादालन बाळासाहेबांनी बांधलेल्या कलादालनातील पहिल्या मजल्यावर उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपा नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून केली आहे. ...
स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराचे स्थान यंदा ३५ वरून ३७ व्या स्थानावर घसरले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे. ...