शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : दोन जिल्हाधिकारी, दोन पालकमंत्री असणाऱ्या शहरासाठी दोन पालिका आयुक्त का नसावेत..? अस्लम शेख यांचा भाजपा नेत्यांना सवाल

मुंबई : मुंबई मा जलेबी ने फाफड़ा, उद्धव ठाकरे आपडा; शिवसेनेची गुजराती बांधवांना घातली साद 

हेल्थ : चिंताजनक! ब्रिटननंतर आता आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा भारतात शिरकाव; एंटीबॉडीज ठरताहेत निष्क्रीय

मुंबई : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ

मुंबई : मुलाची देखरेख करण्याचे कर्तव्य वडिलांचेही

मुंबई : रेल्वेला राज्य सरकारच्या प्रस्तावाची अजून प्रतीक्षा

मुंबई : स्टार प्रजातीचे ५ कासव जप्त, २ आरोपींना अटक

मुंबई : मुंबईत हाॅटस्पाॅट ठरलेले चार विभाग झाले कोरोनामुक्त

मुंबई : माझगाव, बीकेसी, बाेरीवलीला सर्वाधिक प्रदूषणाचा पडला विळखा

मुंबई : गोवंडी, मानखुर्दमध्ये 49 बेकायदा नर्सिंग होम