शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ‘तळ’ ठोकणारे अधिकारी रडारवर, मालमत्ता खात्यात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत : ७ दिवसांत पालिका आयुक्तांना अहवाल

नांदेड : Nanded Mumbai Flight: नांदेडकरांची प्रतीक्षा संपली! २५ डिसेंबरपासून नांदेड-मुंबई विमान टेक ऑफ करणार

मुंबई : लय भारी! आजी हरवली, नातवाने शक्कल लढवली; नेकलेसमधल्या GPS ट्रॅकरने घेतला शोध

महाराष्ट्र : ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून...; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत

मुंबई : शुक्ला कंपाउंडच्या पीडितांसाठी गोपाळ शेट्टी यांची विधानसभा अध्यक्षांकडे संयुक्त बैठकीची मागणी

राष्ट्रीय : IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!

राष्ट्रीय : इंडिगोचे विमान संकट! दिल्ली, बेंगळुरू, चेन्नईत शेकडो फ्लाईट्स रद्द; वाचा, प्रवाशांना कधी मिळणार दिलासा?

लोकमत शेती : राज्यात आजपासून पुन्हा थंडीचा कडाका; बहुतांश ठिकाणी तापमान ६ अंश सेल्सिअस पर्यंत घसरणार

सिंधुदूर्ग : सावंतवाडीतील बनावट मनी लाँड्रिंगचे धागेदोरे देशभरात, मुंबईतून दोघे ताब्यात 

लोकमत शेती : शेतकऱ्यांकडून केळीची चार रुपये किलोने खरेदी; बाजारात मात्र ४० रुपये डझनने विक्री