लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
RJD: 'अजानप्रमाणे हनुमान चालिसाही तोंडानेच म्हटली पाहिजे, कॅसेट लावून चिटींग नको' - Marathi News | RJD: 'Like Ajaan, Hanuman Chalisa should be said orally, don't cheat with cassette', RJD tweet on raj thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RJD: 'अजानप्रमाणे हनुमान चालिसाही तोंडानेच म्हटली पाहिजे, कॅसेट लावून चिटींग नको'

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात 3 मेपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे ...

Jitendra Awhad: सलमानसंग दिसले जितेंद्र आव्हाड, इफ्तार पार्टीत सेलिब्रिटींचा थाटमाट - Marathi News | Jitendra Awhad: Awhad seen with Salman, colorful iftar party after 2 years due to Kovid 19 in baba siddiqi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमानसंग दिसले जितेंद्र आव्हाड, इफ्तार पार्टीत सेलिब्रिटींचा थाटमाट

बाबा सिद्दिकी यांच्या घरी यंदाही पार्टी रंगली आणि शाहरूख-सलमाननं आवर्जुन हजेरी लावली. ...

Nawab Malik: मलिकांना दिलासा नाहीच, कोर्टाकडून 22 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ - Marathi News | Nawab Malik:Nawab Malik is not relieved, the court remanded him to judicial custody till April 22 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिकांना दिलासा नाहीच, कोर्टाकडून 22 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

न्यायालयाच्या आदेशानुसार मलिक यांना कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

Mumbai: गिरगाव चौपाटीचा व्ह्युईंग डेक, आता दर्शक गॅलरीतून पाहा 'क्वीन नेकलेस' - Marathi News | Mumbai: See 'Queen Necklace' from viewing gallery, viewing deck of Girgaum Chowpatty mumbai, by cm uddhav thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :गिरगाव चौपाटीचा व्ह्युईंग डेक, आता दर्शक गॅलरीतून पाहा 'क्वीन नेकलेस'

गिरगांव चौपाटीवरील “दर्शक गॅलरी”चे मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण करण्यात आले. ...

Nitesh Rane: रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत मुंबई पोलीस आयुक्त?, राणेंचा गृहमंत्र्यांना सवाल - Marathi News | Nitesh Rane: Mumbai Police Commissioner at Raza Academy's Iftar Party ?, Rane's question to Home Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत मुंबई पोलीस आयुक्त?, राणेंचा गृहमंत्र्यांना सवाल

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सहभाग घेतला होता ...

Pune Mumbai Expressway: पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर देवले ब्रिजजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी - Marathi News | Pune Mumbai Express Wave near Devle Bridge One died and two were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Mumbai Expressway: पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर देवले ब्रिजजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी

पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवले पुलाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो व ट्रक यांच्या भीषण अपघात झाला ...

26-11 : ‘त्या’ फाइलचा एक दिवसाचा प्रवास; अशी लावली नऊ अतिरेक्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट - Marathi News | 26-11 One day journey of a file; Disposal of bodies of nine terrorists | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :26-11 : ‘त्या’ फाइलचा एक दिवसाचा प्रवास; अशी लावली नऊ अतिरेक्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट

२६ नोव्हेंबर २००८ रोजी अजमल कसाब याच्यासह दहा अतिरेक्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. त्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह १७५ लोकांचा मृत्यू झाला. तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबला जिवंत पकडले. ...

चार वर्षांत वाहनकराचे ३२,४०० कोटी गेले तरी कुठे? राज्यात एक किलोमीटर रस्त्यावर सरासरी १२८ वाहने - Marathi News | where are the 32,400 crore of Vehicle tax in four years, An average of 128 vehicles on one km road in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार वर्षांत वाहनकराचे ३२,४०० कोटी गेले तरी कुठे? राज्यात एक किलोमीटर रस्त्यावर सरासरी १२८ वाहने

महाराष्ट्रात १ जानेवारी २०२२ रोजी सर्व प्रकारची ४ कोटी ९ लाख वाहने होती त्यापैकी एकट्या मुंबईत ४२ लाख वाहने होती. हे प्रमाण राज्यातील एकूण वाहनांच्या १०.३ टक्के आहे. ...