मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गोरेगावच्या जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावर असलेल्या रहेजा हाइट्स इमारतीमध्ये १५व्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक १५०१ मध्ये राकेश कुमार (१६) हा विद्यार्थी राहत होता. ...
Ravi Rana And Navneet Rana : पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेतली असून त्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे. ...
‘साधना’ हेल्पलाइनच्या माध्यमातून एचआयव्ही रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी समुपदेशन केले जाते. मात्र एकाच वेळी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर दोन माध्यमातून हे काम सुरू असल्याने राज्यातील हेल्पलाइनचे अनुदान थांबविण्याचा निर्णय घेतला. ...
कोणत्याही स्थितीत जून २०२३ रोजी हा संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व महाव्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
मुंबई विमानतळाला अगदी लागून असलेली १८४ एकर जागा एअर इंडियाला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. त्यावर एअर इंडियाने कलिना परिसरात चार कर्मचारी वसाहती वसविल्या. या जागेच्या भाड्यापोटी नाममात्र दर (वर्षाला २८ कोटी) आकारला जात होता. ...
Crime News: राज्य सरकारमधील मंत्री Dhananjay Munde यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील मलबार हिल पोलिसांकडे एका महिलेविरोधात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. ...