लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्रार्थनास्थळांवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंतच भोंगे - Marathi News | Loudspeakers at places of worship from six in the morning to ten at night in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रार्थनास्थळांवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंतच भोंगे

बेकायदा बांधण्यात आलेल्या धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपकांची परवानगी दिली जाणार नाही... ...

सागर म्हात्रे ठरला पहिला मराठी इंडियन आयडॉल, एका इंजिनिअरची 'स्वप्नपूर्ती' - Marathi News | Jai Ho ... Sagar Mhatre became the first Marathi Indian Idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सागर म्हात्रे ठरला पहिला मराठी इंडियन आयडॉल, एका इंजिनिअरची 'स्वप्नपूर्ती'

'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. ...

Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील तिरुमला देवस्थानसाठी 10 एकर जागा अर्पण, साकारणार भव्य मंदिर - Marathi News | Uddhav Thackeray: Maharashtra govt Dedication of 10 acres of land for Tirumala Devasthan in Maharashtra, milind narvekar thanks cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील तिरुमला देवस्थानसाठी 10 एकर जागा अर्पण, साकारणार भव्य मंदिर

तिरुपती देवस्थानकडून महाराष्ट्र सरकारकडे मंदिर बांधण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती ...

Navneet Rana: तारीख ठरली! राणा दाम्पत्य याच महिन्यात मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार - Marathi News | Navneet Rana: Date set! The navneet Rana couple will say Hanuman Chalisa outside Matoshri this month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तारीख ठरली! राणा दाम्पत्य याच महिन्यात मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार

देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर, जरूर माझ्या नावाने मुर्दाबादचे नारे लावावेत, असे म्हणत खासदार नवनीत राणा यांनी शिवसैनिकांना खडे बोल सुनावले होते ...

सायलेंट किलर 'वागशीर' पाणबुडी लॉन्च; १८ टोरपीडो ट्युब अन् ५० दिवस समुद्रात राहण्याची क्षमता - Marathi News | INS Vagsheer, the last of the Scorpene-class submarines of Project-75, launched in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायलेंट किलर 'वागशीर' पाणबुडी लॉन्च; १८ टोरपीडो ट्युब अन् अँटी-शिप क्षेपणास्त्रचा समावेश

स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुडीच्या निर्मितीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ...

Gunratna Sadavarte: “होय, संपकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो”; गुणरत्न सदावर्तेंनी दिली कोर्टात कबुली - Marathi News | gunratna sadavarte confessed in girgaon court that he collect money from st employees during strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“होय, संपकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो”; गुणरत्न सदावर्तेंनी दिली कोर्टात कबुली

Gunratna Sadavarte: पहिल्या दिवसांपासून माझ्यासह माझी १३ वर्षांची मुलगीही पोलिसांना सहकार्य करत असल्याचे गुणरत्न सदावर्तेंनी कोर्टाला सांगितले. ...

सलूनचे दर ३० ते ५० टक्क्यांनी महागणार - Marathi News | Salon prices will go up by 30 to 50 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलूनचे दर ३० ते ५० टक्क्यांनी महागणार

१ मेपासून एसी सलूनमध्ये  वाढत्या महागाईनुसार ५० टक्के भाववाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच साध्या  सलूनमध्ये ३० टक्के  भाववाढ जाहीर करण्यात आली  आहे. ...

MNS: भोंग्यानंतर CCTV... मशिदींमध्ये आता कॅमेरे बसविण्याची मनसेची मागणी - Marathi News | MNS: CCTV ... MNS bala nandgaonkar demands installation of cameras in mosques under cctv | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोंग्यानंतर CCTV... मशिदींमध्ये आता कॅमेरे बसविण्याची मनसेची मागणी

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्यासंदर्भात 3 मे पर्यंचतचा अल्टमेटम दिला आहे. ...