लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेधा सोमय्या संजय राऊतांविरोधात हायकोर्टात; १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल - Marathi News | Medha Kirit Somaiya files defamation suit of Rs 100 crore against MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेधा सोमय्या संजय राऊतांविरोधात हायकोर्टात; १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल

Defamation Suit filed by Medha Kirit Somaiya : महाराष्ट्रात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

चिअर्स, पारा वाढला; मद्याचा प्याला चढला!, विदेशी मद्याच्या विक्रीचाही विक्रम - Marathi News | as compared to coronavirus time liquor wine beer sale increased government got huge revenue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिअर्स, पारा वाढला; मद्याचा प्याला चढला!, विदेशी मद्याच्या विक्रीचाही विक्रम

गेल्या काही दिवसांत बिअरच्या मागणीत झाली मोठी वाढ. ...

Raj Thackeray: 'मधु इथे अन् चंद्र तिथे', राणा विरुद्ध शिवसेना भांडणावर राज ठाकरेंनी साधला निशाणा - Marathi News | Raj Thackeray: Madhu here and Chandra there, Raj Thackeray targeted Shiv Sena quarrel against Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मधु इथे अन् चंद्र तिथे', राणा विरुद्ध शिवसेना भांडणावर राज ठाकरेंनी साधला निशाणा

मुंबईतील मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह त्या राणा दाम्पत्याने केला होता ...

बाळासाहेबांच्या कुंचल्याने कागद जिवंत व्हायचा; मुख्यमंत्री ठाकरे यांनी जागविल्या आठवणी - Marathi News | Balasaheb's brush kept the paper alive; Memories evoked by Chief Minister Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या कुंचल्याने कागद जिवंत व्हायचा; मुख्यमंत्री ठाकरे यांनी जागविल्या आठवणी

‘फटकारे’ या पुस्तकाच्या निर्मितीमागील आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, जवळपास १९८५ ला बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढणे थांबविले होते ...

पुणे अन् मुंबईला दररोज पाणीपुरवठा, पण इतर महाराष्ट्रात पाण्याची गंभीर समस्या - Marathi News | Daily water supply to Pune and Mumbai, water supply to other parts of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुणे अन् मुंबईला दररोज पाणीपुरवठा, पण इतर महाराष्ट्रात पाण्याची गंभीर समस्या

मुंबई, कोकण कोणत्या शहरांना किती दिवसांनी पाणीपुरवठा? ...

गुन्हा दाखल होताच माजी आमदार नरेंद्र मेहता पत्नीसह झाले 'नॉट रिचेबल' - Marathi News | As soon as the case was registered, Narendra Mehta along with his wife became unreachable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हा दाखल होताच माजी आमदार नरेंद्र मेहता पत्नीसह झाले 'नॉट रिचेबल'

अपक्ष नगरसेवक म्हणून २००२ मध्ये निवडून आलेले मेहता हे २०१७ पर्यंत नगरसेवक होते ...

नरेंद्र मेहतांकडे मिळाली ३ कोटींची लेम्बोरगिनी; एसीबीकडून १५ तास झडती - Marathi News | Narendra Mehta gets Lamborghini worth Rs 3 crore; 15 hours from ACB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मेहतांकडे मिळाली ३ कोटींची लेम्बोरगिनी; एसीबीकडून १५ तास झडती

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेल्या  मेहता यांनी १ जानेवारी २००६  ते १ ऑगस्ट२०१५ या कालावधीमध्ये पदाचा गैरवापर केला. ...

आश्चर्यजनक... वाहतूक नियमांचे उल्लंघन केले पुण्यात, दंड आकारला मुंबईत - Marathi News | Violation of traffic rules in Pune, fine imposed in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आश्चर्यजनक... वाहतूक नियमांचे उल्लंघन केले पुण्यात, दंड आकारला मुंबईत

अनोळखी व्यक्तीकडून बनावट वाहन क्रमांकाद्वारे फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच फास्ट टॅग कंपनीकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली. ...