लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'... तर मुंबईसारख्या शहरात रात्री उशिरा बाहेर फिरणं गुन्हा नाही', न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | "... so it is not a crime to go out late at night in a city like Mumbai", an important decision of the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... तर मुंबईसारख्या शहरात रात्री उशिरा बाहेर फिरणं गुन्हा नाही', न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Court Order : संशयास्पद स्थितीत रस्त्यावर बसलेली व्यक्ती आढळल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ...

Sanjay Raut: 'राज्यसभेला पराभवाचं खापर फोडलं, संजय राऊतांनी आता विजयाचं श्रेयही द्याव' - Marathi News | Sanjay Raut: 'Defeat was broken, Sanjay Raut should now give credit for victory', Say Devendra Bhuyar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यसभेला पराभवाचं खापर फोडलं, संजय राऊतांनी आता विजयाचं श्रेयही द्यावं'

मी लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत आहे. याची जाणीव मी शरद पवारांपासून सर्वांना करून दिली आहे ...

Crime News: चाेरी उघड हाेऊ नये म्हणून चुलत भावाची हत्या - Marathi News | Crime News: Murder of cousin to prevent theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाेरी उघड हाेऊ नये म्हणून चुलत भावाची हत्या

Crime News: शहापूर तालुक्यातील किन्हवली-डोळखांब पोलीस ठाणे हद्दीतील रुमालपाडा येथे झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात पाेलिसांना यश आले आहे. चाेरी उघड हाेऊ नये, यासाठी चुलत भावानेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. ...

Police: अंमलदारांचा उपनिरीक्षक होण्याचा मार्ग अखेर मोकळा - Marathi News | Police: The way is finally clear for the officers to become sub-inspectors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंमलदारांचा उपनिरीक्षक होण्याचा मार्ग अखेर मोकळा

Police: पोलीस दलात भरती झाल्यानंतर उपनिरीक्षक होऊ इच्छिणाऱ्या अंमलदारांसाठी विभागीय मर्यादित मुख्य परीक्षेसाठीचा ‘मुहूर्त’ आता निश्चित झाला आहे. येत्या ३० जुलैला राज्यभरातील ६ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा होणार आहे आहे. ...

Crime News: रहिवासी इमारतीत वेश्याव्यवसाय, ८ ग्राहक आणि ६ दलाल ताब्यात - Marathi News | Crime News: Prostitution, 8 customers and 6 brokers arrested in residential building | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रहिवासी इमारतीत वेश्याव्यवसाय, ८ ग्राहक आणि ६ दलाल ताब्यात

Crime News: एका दोन मजली इमारतीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने कारवाई करत ३३ महिलांसह ८ ग्राहक आणि ६ दलालांना ताब्यात घेतले. ...

Corona Virus : कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं; मुंबईत आढळले 2000 हून अधिक रुग्ण, अशी आहे राज्याची स्थिती - Marathi News | corona virus again picked up speed more than 2000 cases came in mumbai know about the maharashtra situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं; मुंबईत आढळले 2000 हून अधिक रुग्ण, अशी आहे राज्याची स्थिती

याचबरोबर मुंबई शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी एकूण 24,825 बेड उपलब्ध आहेत. त्यांपैकी 652 बड सध्या उपचारासाठी वापरल्या जात आहेत. ...

चार वर्षे झाली किडनीच मिळत नाही..! तहान लागली, तरी अतिरिक्त पाणी पिता येत नाही...; किडनीविकाराने त्रस्त रुग्णाने मांडली व्यथा - Marathi News | I haven't had a kidney for four years ..! Pain in a patient suffering from kidney disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार वर्षे झाली किडनीच मिळत नाही..! किडनीविकाराने त्रस्त रुग्णाने मांडली व्यथा

Human organ: सगळं काही सुरळीत होतं. पाहिजे ते खायचो, व्यायाम करायचो, मुलांसोबत सुटीच्या वेळी फिरायला बाहेर जायचो; पण अचानक किडनीचा त्रास सुरू झाला आणि डॉक्टर म्हणाले की, दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. ...

Ranji Trophy 2022: मुंबई ४७ व्यांदा अंतिम फेरीत, फायनलमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध खेळणार - Marathi News | Ranji Trophy 2022: Mumbai will play against Madhya Pradesh in the final of Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई ४७ व्यांदा अंतिम फेरीत, फायनलमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध खेळणार

Ranji Trophy 2022: ४१ वेळा विजेता असलेला मुंबई संघ शनिवारी पुन्हा एकदा रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम फेरी गाठण्याची मुंबईची ही ४७ वी वेळ ठरली. या संघाने उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशवर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळविला आहे. ...