लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
 Asia Cup 2022: आशिया चषकासाठी कोहलीचा 'विराट' सराव; मुंबईच्या मैदानातून फुकणार रणशिंग - Marathi News | Virat Kohli will practice at MCA's Indoor Academy in Mumbai for Asia Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकासाठी कोहलीचा 'विराट' सराव; मुंबईच्या मैदानातून फुकणार रणशिंग

आशिया चषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...

Eknath Shinde: 'सोलापूर अन् कोल्हापूर' पोरकाच, मंत्रिमंडळातून पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्हे वगळले - Marathi News | Eknath Shinde: 'Solapur and Kolhapur' Porkach, 2 districts of western Maharashtra were excluded from the cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सोलापूर अन् कोल्हापूर' पोरकाच, मंत्रिमंडळातून पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्हे वगळले

Eknath Shinde: शिंदे सरकारच्या सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. ...

Bachhu Kadu: मी लहान विचारांचा माणूस नाही, बच्चू कडू अकेलाही काफी है सबके लिए... - Marathi News | Bachhu Kadu: I am not a small minded person, Bachhu Kadu akelahi kafi hai sabke liye after ministry Expand of shinde sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी लहान विचारांचा माणूस नाही, बच्चू कडू अकेलाही काफी है सबके लिए...

आमचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी चागंलं काम करत आहे. मै अभी कॅबिनेट से कमी नही हूँ, बच्चू कडू अकेलाही काफी है सबके लिए ...

जामिनावर बाहेर...बीएमडब्ल्यूतून मिरवणूक अन् पुन्हा तुरुंगात; मुंबईतील प्रकार - Marathi News | Darvez Mohammad Syed alias Darvezbhai runs a garage in Colaba. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जामिनावर बाहेर...बीएमडब्ल्यूतून मिरवणूक अन् पुन्हा तुरुंगात; मुंबईतील प्रकार

दरवेझ मोहम्मद सय्यद ऊर्फ दरवेझभाई हा कुलाब्यात गॅरेज चालवतो. ...

RAIN ALERT: मुंबईसाठी पुढील ३६ तास 'वादळी'; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | RAIN ALERT Maharashtra weather update Heavy rains lash Mumbai orange alert issued in thane Nashik palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसाठी पुढील ३६ तास 'वादळी'; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता

MUMBAI RAIN ALERT: मुंबईसह संपुर्ण राज्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार मुसळधार पावसाची नोंद होत असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. ...

Eknath Shinde: शिवसेनेच्या दोन आमदारांना लागली लॉटरी, बंडखोरीनंतर शिंदेगटाकडून मंत्रीपदाची संधी - Marathi News | Eknath Shinde: Two Shiv Sena MLAs get lottery, Shinde faction gets ministerial post after rebellion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या दोन आमदारांना लागली लॉटरी, बंडखोरीनंतर शिंदेगटाकडून मंत्रीपदाची संधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आल्याचे दिसत आहे ...

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिंदे सरकारचा बूस्टर डोस; शेअर खरेदीसाठी दिले सहा कोटी - Marathi News | Shinde government's booster dose to Mumbai-Ahmedabad bullet train; 6 crore paid for share purchase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिंदे सरकारचा बूस्टर डोस; शेअर खरेदीसाठी दिले सहा कोटी

नवी मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून राजकीय साठमारीत रखडलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील एकामागून एक अडथळे दूर करण्याचा सपाटा ... ...

टीईटी घोटाळा प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल; अब्दुल सत्तारांच्या मुलांचाही समावेश?   - Marathi News | Case filed by ED in TET scam case; Including the children of MLA Abdul Sattar? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीईटी घोटाळा प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल; अब्दुल सत्तारांच्या मुलांचाही समावेश?  

काही अधिकाऱ्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोकडही जप्त केली होती. ...