लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'पागडीमुक्त मुंबई' घोषणा फसवी: आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर आरोप - Marathi News | 'Turban-free Mumbai' slogan is fraudulent: Aditya Thackeray accuses grand alliance government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पागडीमुक्त मुंबई' घोषणा फसवी: आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर आरोप

पागडीमुक्त मुंबई घोषणा फसवी असल्याचा आरोप उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केला. ...

प्राथमिक चौकशीस विलंब; पोलिसांवर कोर्टाचे ताशेरे, स्पष्टीकरणाचे केंद्रालाही हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Delay in preliminary inquiry; Court slams police, High Court orders Centre to explain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राथमिक चौकशीस विलंब; पोलिसांवर कोर्टाचे ताशेरे, स्पष्टीकरणाचे केंद्रालाही हायकोर्टाचे आदेश

एखाद्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी १४ दिवसांच्या आत करण्याबाबतच्या भारतीय न्याय संहितेतील तरतुदीकडे दुर्लक्ष करून चौकशीत दिरंगाई केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने सोमवारी पोलिसांवर ताशेरे ओढले. ...

राज्यात बदलत्या हवामानाचा परिणाम; काही प्रमाणात कमी झालेली थंडी आता पुन्हा वाढणार - Marathi News | Impact of changing weather in the state; Cold, which has reduced to some extent, will now increase again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात बदलत्या हवामानाचा परिणाम; काही प्रमाणात कमी झालेली थंडी आता पुन्हा वाढणार

Maharashtra Weather Update उत्तर भारतात सध्या निर्माण झालेल्या पश्चिमी प्रकोपने (वेस्टर्न डिस्टर्बन्स) उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याला अडविले आहे. ...

१० हजार कोटींचे प्रकल्प आचारसंहितेपूर्वी मार्गी; पालिकेकडून आठवडाभरात ५०० निविदा झाल्या जारी - Marathi News | Projects worth 10 thousand crores are underway before the code of conduct; 500 tenders were issued by the municipality within a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० हजार कोटींचे प्रकल्प आचारसंहितेपूर्वी मार्गी; पालिकेकडून आठवडाभरात ५०० निविदा झाल्या जारी

मुंबई पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पालिकेने महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले आहेत. ...

आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर - Marathi News | GR of funds, inaugurations and ground-breaking ceremonies ahead of code of conduct; Commission's cautious look | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर

राज्य सरकारने मात्र वापरले आपले विशेष कौशल्य ...

क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय? - Marathi News | A cricket-mad country has given up on Messi... What next? What for the development of Indian football? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?

लिओनेल मेस्सीची जादू भारत दौऱ्यात पाहायला मिळाली. त्याच्यासोबतच्या केवळ एका फोटोसाठी आणि हस्तांदोलनासाठी अनेकांनी अक्षरश: लाखो रुपये मोजले! ...

एमटीएनएल केबल चोरणारी टोळी गजाआड; संशयास्पद हालचालींवरून चारकोप पोलिसांची कारवाई - Marathi News | MTNL cable theft gang busted; Charkop police take action on suspicious activities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमटीएनएल केबल चोरणारी टोळी गजाआड; संशयास्पद हालचालींवरून चारकोप पोलिसांची कारवाई

एमटीएनएलच्या केबल्स चोरणाऱ्या टोळीला चारकोप पोलिसांनी गस्तीदरम्यान रंगेहाथ पकडले. ...

ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला - Marathi News | Argument over reason for canceling order; Delivery boy stabs friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला

श्रेयांशने ऑर्डर आपल्या आयडीवर आली तरच स्वीकारणार, अन्यथा कॅन्सल करणार असल्याचे सांगितले होते. ...