लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय? - Marathi News | A cricket-mad country has given up on Messi... What next? What for the development of Indian football? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?

लिओनेल मेस्सीची जादू भारत दौऱ्यात पाहायला मिळाली. त्याच्यासोबतच्या केवळ एका फोटोसाठी आणि हस्तांदोलनासाठी अनेकांनी अक्षरश: लाखो रुपये मोजले! ...

एमटीएनएल केबल चोरणारी टोळी गजाआड; संशयास्पद हालचालींवरून चारकोप पोलिसांची कारवाई - Marathi News | MTNL cable theft gang busted; Charkop police take action on suspicious activities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमटीएनएल केबल चोरणारी टोळी गजाआड; संशयास्पद हालचालींवरून चारकोप पोलिसांची कारवाई

एमटीएनएलच्या केबल्स चोरणाऱ्या टोळीला चारकोप पोलिसांनी गस्तीदरम्यान रंगेहाथ पकडले. ...

ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला - Marathi News | Argument over reason for canceling order; Delivery boy stabs friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला

श्रेयांशने ऑर्डर आपल्या आयडीवर आली तरच स्वीकारणार, अन्यथा कॅन्सल करणार असल्याचे सांगितले होते. ...

एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता - Marathi News | One crore voters will exercise their rights; Mumbai Municipal Corporation elections: One lakh voters may be excluded from the verification process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता

यंदा दुबार मतदारांची संख्या सुमारे ११ लाखांनी वाढली. त्यात एकाच व्यक्तीची अनेक वॉर्डात नावे आहेत, तर प्रत्यक्षात चार लाख ३० हजार दुबार नावे आहेत. ...

"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र - Marathi News | Anil Desai letter to State Election Commissioner Over maharashtra municipal elections 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याआधीच महापालिका निवडणुकांच्या घोषणेवरून उद्धवसेनेने राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. ...

लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | When will beloved sisters get Rs 2100? Ahead of the municipal elections, Aaditya Thackeray attacks the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल

Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता असतानाच, राजकीय वातावरण तापले आहे. ...

Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद - Marathi News | Mumbai-Nashik Kharegaon highway underpass closed from December 15 to April 9 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद

Mumbai-Nashik Highway Traffic Update: आजपासून पुढील चार महिने मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ...

शिवाजी पार्क, नरे पार्क : अवघ्या मुंबईची 'क्रीडा पंढरी'; सचिनसह अनेकांचे होम पिच, विविध खेळांचा सराव - Marathi News | Shivaji Park, Nare Park: Mumbai's 'sports paradise'; Home pitch for many including Sachin, practice of various sports | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्क, नरे पार्क : अवघ्या मुंबईची 'क्रीडा पंढरी'; सचिनसह अनेकांचे होम पिच, विविध खेळांचा सराव

मुंबईतील उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांचा न्हास होत असतानाही दादरचे शिवाजी पार्क आणि परळ येथील नरे पार्क यांची ओळख आजही मुंबईकरांची 'क्रीडा पंढरी' म्हणून कायम आहे. ...