लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भर कोर्टात पोलिसावर हल्ला, अन् बेड्यांसह मकोकाचा आरोपी पसार! मुंबई सत्र न्यायालयात खळबळ - Marathi News | MCOCA Accused Escapes from Mumbai Sessions Court After Attacking Constable Search Operation Launched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर कोर्टात पोलिसावर हल्ला, अन् बेड्यांसह मकोकाचा आरोपी पसार! मुंबई सत्र न्यायालयात खळबळ

मुंबई सत्र न्यायालयातून एका आरोपीने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

चारकोपमधील २७ सिलिंडरची चोरी करणारा निघाला ६० हून अधिक गुन्ह्यांमधील आरोपी - Marathi News | The man who stole 27 cylinders from Charkop turned out to be an accused in more than 60 crimes. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारकोपमधील २७ सिलिंडरची चोरी करणारा निघाला ६० हून अधिक गुन्ह्यांमधील आरोपी

२७ सिलिंडर चोरीला गेल्याने खळबळ उडाली. आरोपीवर जबरी चोरी व घरफोडीचे ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ...

रस्ते खोदून केबलमधून कॉपर वायरची चोरी, ६ जण ताब्यात; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त! - Marathi News | Copper wire stolen from cables by digging up roads, 6 people arrested; Property worth Rs 2.5 lakh seized! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते खोदून केबलमधून कॉपर वायरची चोरी, ६ जण ताब्यात; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त!

मालाडमधून ६ जण ताब्यात; दिंडोशी पोलिसांची कारवाई ...

अखेर कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, ८ हजार रहिवाशांना घरे मिळणार! - Marathi News | Path cleared for Kamathipura redevelopment; Houses for 8 thousand residents; Target for rehabilitation in 10 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, ८ हजार रहिवाशांना घरे मिळणार!

म्हाडाला ४४ हजार चौरस मीटर जागा उपलब्ध होणार ...

युद्धजन्य परिस्थितीत अखेर हापूसच्या निर्यातीचा शुभारंभ; १००० डझन आंबा यूकेला निर्यात, काय मिळाला दर? - Marathi News | Mango exports finally begin amid war-like conditions; 1000 dozen mangoes exported to UK, what was the price received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युद्धजन्य परिस्थितीत अखेर हापूसच्या निर्यातीचा शुभारंभ; १००० डझन आंबा यूकेला निर्यात, काय मिळाला दर?

hapus mango export in UK एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरीकडे आखाती प्रदेशातील युद्ध यामुळे संकटात सापडलेला 'रत्नागिरी हापूस' संकटावर मात करत 'युनायटेड किंगडमच्या' (यूके) बाजारपेठेत पोहोचला आहे. ...

मुंबई हादरली! पत्नीला भावासोबत रंगेहाथ पकडलं; संतापलेल्या बायकोने पतीवरच केला जीवघेणा हल्ला - Marathi News | Mumbai Man Stabbed by Wife and Cousin After Catching Them in Compromising Position | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हादरली! पत्नीला भावासोबत रंगेहाथ पकडलं; संतापलेल्या बायकोने पतीवरच केला जीवघेणा हल्ला

गोवंडीमध्ये पत्नीला भावासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर पतीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ...

पार्किंग कंत्राटदारांकडून मुंबईकरांची बेछूट लूट; पालिका प्रशासनाचा 'जाणीवपूर्वक' कानाडोळा? - Marathi News | Parking contractors loot Mumbaikars without any mercy; Municipal administration 'consciously' turning a blind eye? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्किंग कंत्राटदारांकडून मुंबईकरांची बेछूट लूट; पालिका प्रशासनाचा 'जाणीवपूर्वक' कानाडोळा?

७० रुपयांच्या शुल्काऐवजी १०० ते २०० रुपयांची वसुली ...

आखाती युद्धामुळे बांधकाम प्रकल्पांचा खर्च वाढणार; विकासक चिंतेत, घरे महाग होण्याची शक्यता - Marathi News | Gulf War will increase the cost of construction projects; Developers are worried, what will happen to big projects? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आखाती युद्धामुळे बांधकाम प्रकल्पांचा खर्च वाढणार; विकासक चिंतेत, घरे महाग होण्याची शक्यता

बांधकामांचा वेग कमी झाल्याने १० ते १५ टक्के कामगार गावी परतले; प्रकल्पांचा वेग मंदावण्याची भीती ...