लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
APMC Market : १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 'या' बाजार समितीत केवळ ३२१ कर्मचारी शिल्लक - Marathi News | APMC Market : Only 321 employees remain in 'this' market committee with an income of more than Rs 100 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :APMC Market : १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 'या' बाजार समितीत केवळ ३२१ कर्मचारी शिल्लक

APMC Mumbai राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था, वर्षाला १० हजार कोटी रुपयांची उलाढाल. १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या मुंबई बाजार समितीला कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे. ...

प्रभागांवर आक्षेप नाही; निवडणूक लवकर घ्या; आम्ही लढण्यासाठी सज्ज असल्याचा नेत्यांचा दावा  - Marathi News | Mumbai Election: No objection to wards; Hold elections early; Leaders claim we are ready to fight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभागांवर आक्षेप नाही; निवडणूक लवकर घ्या; आम्ही लढण्यासाठी सज्ज असल्याचा नेत्यांचा दावा 

मनसेचे मुंबई अध्यक्ष व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी प्रभाग पुनर्रचनेत फारसा बदल करण्यात आलेला नाही, याचा आनंद आहे. निवडणुकीसाठी मनसे पूर्ण सज्ज आहे. आता उशीर न करता निवडणूक लवकरात लवकर घ्या, असे मत व्यक्त केले.  ...

सप्टेंबरअखेर राज्यात डेंग्यूचे ९ हजार ७२८ रुग्ण; बृहन्मुंबई सर्वाधिक, मात्र 'ही' बाब दिलासादायक - Marathi News | 9,728 dengue patients in the state at the end of September; Brihanmumbai has the highest number, but 'this' is a comforting fact | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सप्टेंबरअखेर राज्यात डेंग्यूचे ९ हजार ७२८ रुग्ण; बृहन्मुंबई सर्वाधिक, मात्र 'ही' बाब दिलासादायक

प्रशासनाकडून उद्रेकग्रस्त भागात धूरफवारणी, टॉमिफॉस अळीनाशक फवारणी आणि पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडून डास अळींची वाढ थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहे ...

Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी - Marathi News | Mumbai Accident: Accident in Dadar, Tempo Traveler hits 'Best Bus'; One killed, four injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

Mumbai Best Bus Accident: मुंबईतील दादरमध्ये एका बेस्ट बसला टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर... - Marathi News | Mumbai Real Estate Rate: Mumbai has become a giant! What is the price per square foot according to that area... If you look... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...

Mumbai 1BHK, 2BHK Flat Rate: कधी काळी प्रॉपर्टीचे एकेरी आकड्यातील भाव आज अक्षरशः हजारो पटींनी वाढले. ...

मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि... - Marathi News | Mumbai Crime News: Minor girl raped by son of Mumbai political leader, forced into toilet and... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...

Mumbai Crime News: ...

वडाळ्यात आयएएस अधिकाऱ्यांसाठी १३,८४३ मीटरवर साकारणार जिमखाना  - Marathi News | Gymkhana to be built at 13,843 meters for IAS officers in Wadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळ्यात आयएएस अधिकाऱ्यांसाठी १३,८४३ मीटरवर साकारणार जिमखाना 

६,४७५ चौरस मीटरवर ईव्हीएमसाठी गोदाम ...

निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा - Marathi News | after heavy rains now there is a threat of cyclone shakti on maharashtra alert issued in coastal areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा

Shakti Cyclone: वादळी वारे आणि उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील. पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा सूचना सर्व मच्छीमारांना बांधवांना देण्यात आल्या आहेत. ...