नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
मुंबई विद्यापीठ, मराठी बातम्या FOLLOW Mumbai university, Latest Marathi News
मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला सर्व निकाल जाहीर केले. पण, प्रत्यक्षात अजूनही ११ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. ...
मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला सर्व ४७७ निकाल जाहीर केले. पण अजूनही तब्बल ४५ हजारांहून अधिक विद्यार्थी हे निकालांच्या प्रतीक्षेत आहेत. ...
मुंबई विद्यापीठांतर्गत येणा-या बहुतांश महाविद्यालयांमध्ये अनुदानित अभ्यासक्रमांसह विनाअनुदानित अभ्यासक्रमही शिकवले जातात. मात्र, बीएमएम, बीएससीआयटी, बॅफ, बीएमएससारख्या विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी नेमण्यात ...
मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन पद्धतीने सुरू केलेल्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीमुळे निकाल लागण्यास सप्टेंबर महिना उजाडला. या निकालाच्या गोंधळाचा परिणाम शिक्षणावर झाला आहे. ...
मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले असले, तरी अजूनही सोळाशे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. ...
मुंबई : मुंबई विद्यापीठाने कोणत्याही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका हरवल्या नसल्याचा दावा केला होता. उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याने विद्यार्थ्यांचे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले होते. परंतु अजूनही २ हजार उत्तरपत्रिका ...
मुंबई विद्यापीठामध्ये झालेल्या निकालाच्या गोंधळानंतर आता नोव्हेंबर महिन्यात होणाºया परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने होणार असल्याचे चिन्ह आहे. ...