छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व महापालिका मुख्यालय या ‘हेरिटेज वास्तूं’च्या समोरच्या चौकातील पथदिवे आणि सिग्नल यांच्या खांबांनाही आता ‘हेरिटेज लूक’ मिळणार आहे. ...
उद्याच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून जर लोकानुनयी राजकारणाने निर्णय होत राहिले तर पुढच्या पावसाची अशीच वाट पाहण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नाही हे लक्षात घ्या ! ...
बोनसची रक्कम वाढवून घेण्यासाठी झगडत असलेल्या कामगार संघटनांना पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मोठा झटका दिला आहे. नोटबंदी व त्यानंतर वस्तू व सेवा करासाठी जकात कर रद्द झाल्याने मोठा महसूल बुडला आहे. ...
चर्चा व कोणत्याही वाटाघाटीविना बोनस स्वीकारण्यास कामगार संघटनांनी नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच महापौरांना मध्यस्थीची संधी मिळाली आहे. ...
२३ निष्पाप जिवांचा बळी गेल्यानंतरही प्रशासन ढिम्मच असून, मुंबई महापालिकेनेही एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड स्टेशन पूल, ग्रँट रोड उड्डाणपूल, दादर येथील लोकमान्य टिळक पूल यांकडे दुर्लक्ष केले आहे. ...