‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाºया भाजपाला शिवसेनेने शुक्रवारी जोरदार धक्का दिला. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना शिवसेनेत घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार षटकारच लगावला. ...
शिवसेनेने मुंबईतील आपले सिंहासन टिकवण्यासाठी घाव मनसेवर घातलाय. मात्र त्याची दुखापत भाजपाला झाली आहे. आता त्याचे पडसाद पुढच्या काळात निश्चिटपणे उमटणार आहेत. ...
महापालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाने शिवसेनेना धूळ चारून विजय मिळवल्यानंतर भाजपाच्या महापौरपदाच्या दाव्याला बळ मिळालं आहे. ...
मुंबई महापालिकेसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाने शिवसेनेना धूळ चारून विजय मिळविला आहे. या विजयामुळे भाजपाला शिवसेनेवर तोंडसुख घेण्याची आयती संधी मिळाली आहे. ...
मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिल्यानंतर त्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली. ...
मुंबई महानगर पालिकेच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी कर्मचाऱ्यांना 14000 रुपये बोनस देण्यात आला होता. ...