लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

महापालिकेचे ९०० कोटींवर पाणी; विरोधकांचा आरोप - Marathi News |  9 crores water of municipality; Opponent Allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे ९०० कोटींवर पाणी; विरोधकांचा आरोप

मनोरंजन व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने दहा वर्षांत तब्बल ९०० कोटी रुपये खर्च केले आहेत. ...

नगरसेवकाच्या इमारतीतच अनधिकृत बांधकाम - Marathi News | Unauthorized construction in a municipal building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगरसेवकाच्या इमारतीतच अनधिकृत बांधकाम

अनधिकृत बांधकाम रोखण्याची जबाबदारी असणारे लोकप्रतिनिधीच अनेकदा अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे करत असल्याचे आढळून येते. ...

मुंबई मनपा शाळांतून कुपोषण हद्दपार झाल्याचा प्रजाचा अहवाल - Marathi News | Malnutrition has ended from the municipal school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा शाळांतून कुपोषण हद्दपार झाल्याचा प्रजाचा अहवाल

मनपा शाळेत एकही कुपोषित विद्यार्थी नसल्याची माहिती प्रजा फाऊंडेशनने दिली आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती अधिकारातील ही माहिती प्रजाने उघड केली आहे.  ...

सल्लागाराला वाढीव दोन कोटी; महापालिका आयुक्तांचा हिरवा कंदील - Marathi News | 2 crores to increased for consultancy; Municipal Commissioner's permision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सल्लागाराला वाढीव दोन कोटी; महापालिका आयुक्तांचा हिरवा कंदील

पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामाचा आराखडा तयार करणाऱ्या सल्लागाराला तब्बल दोन कोटी वाढवून चार कोटी रुपये देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे. ...

नवरात्रौत्सवाला मिळणार आॅनलाइन परवानगी; महापालिकेची माहिती - Marathi News |  Navratri will get online permission; Municipal Information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रौत्सवाला मिळणार आॅनलाइन परवानगी; महापालिकेची माहिती

गणेशोत्सवाप्रमाणे आता नवरात्रौत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगीही आॅनलाइन देण्यात येत आहे. त्यानुसार अर्ज करण्यासाठी मंडळांना ९ आॅक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...

मुंबई महापालिकेत काँग्रेस सरस, सत्ताधारी शिवसेनेचा तिसरा क्रमांक - Marathi News | Congress corporaters won in mumbai corporation, Shivsena's third position | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत काँग्रेस सरस, सत्ताधारी शिवसेनेचा तिसरा क्रमांक

महापालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचा प्रजा फाऊंडेशनचा अहवाल प्रसिद्ध झाला असून यामध्ये 227 नगरसेवकांपैकी 37 नगरसेवक गुन्हेगारी पार्श्वभुमीचे आहेत. ...

अग्निशमन दलाला द्यावे ड्रोन! नगरसेवकांची मागणी - Marathi News |  Fire brigade to give drone! Corporators demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निशमन दलाला द्यावे ड्रोन! नगरसेवकांची मागणी

सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या मुंबईतील गगनचुंबी इमारतींचा आगीशी खेळ सुरू आहे. गेल्या चार वर्षांत मुंबई अग्निशमन दलाने घेतलेल्या पाच हजार २०० इमारतींच्या झाडाझडतीत ५० टक्के इमारती नियम मोडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

पालिकेत नमाज पठणासाठी हवी जागा - Marathi News | The place for prayer in the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेत नमाज पठणासाठी हवी जागा

महापालिका मुख्यालयात नमाज पठण करण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ...