लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

आग प्रतिबंधक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action on those who break the fire prevention rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आग प्रतिबंधक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

गच्चीवरील रेस्टॉरंटला गेल्या वर्षी परवानगी मिळाली. मात्र, या मोकळ्या जागेत अन्न शिजवून देऊ नये, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. ...

सेवासुविधांचे नुकसान केल्यास गुन्हा? - Marathi News | If the loss of services is wrong? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेवासुविधांचे नुकसान केल्यास गुन्हा?

पालिकेच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातील सूचनेला विधी समितीत मंजुरी मिळाली आहे. ...

राज्यातील ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, संजय सेठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त - Marathi News | IAS officer transfers; Sanjay Sethi has been posted as Additional Municipal Commissioner BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, संजय सेठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

सध्या डॉ. संजय मुखर्जी हे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांची जागा संजय सेठी घेतील. डॉ. कविता गुप्ता यांची सीकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.   ...

मुंबई शहरात बेकायदा मंडप नाहीत; उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Mumbai does not have illegal pavilions; High court information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहरात बेकायदा मंडप नाहीत; उच्च न्यायालयात माहिती

मुंबई शहरात एकही बेकायदा मंडप नसल्याचा महापालिकेचा दावा ...

मुंबईतल्या दहा धोकादायक पुलांवर महापालिका फिरवणार हातोडा - Marathi News | Hathoda will revive the 10 dangerous ponds in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या दहा धोकादायक पुलांवर महापालिका फिरवणार हातोडा

अंधेरी येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने केलेल्या पाहणीत मुंबईतील दहा पूल धोकादायक असल्याचे दिसून आले. ...

कचरा उचलण्यासाठी नवीन ठेकेदार नाहीच; स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळला - Marathi News | There is no new contractor to pick up garbage; The Standing Committee rejected the proposal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा उचलण्यासाठी नवीन ठेकेदार नाहीच; स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळला

मुंबईतील कचरा उचलण्यासाठी सात वर्षांचे कंत्राट देण्यात येणार होते. यासाठी महापालिकेच्या अपेक्षित खर्चापेक्षा कमी खर्चाची निविदा ठेकेदारांनी भरली होती. ...

दिंडोशीतही भूखंड घोटाळा? ४० एकर मोक्याची जागा विकासकाच्या घशात, प्रकल्पग्रस्तांसाठी उभी राहणार होती वसाहत - Marathi News |  Dindoshi land scam? Population of 40 acres of land would have been built for the project affected people in the throes of the developer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीतही भूखंड घोटाळा? ४० एकर मोक्याची जागा विकासकाच्या घशात, प्रकल्पग्रस्तांसाठी उभी राहणार होती वसाहत

जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा ताजा असतानाच दिंडोशीतही तब्बल ४० एकर भूखंडाचा घोटाळा समोर आला आहे. या भूखंडावर प्रकल्पबाधितांसाठी (पीएपी) मोठी वसाहत बांधण्याचा महापालिकेचा प्रस्ताव होता. ...

मुंबई महापालिका, भाजप सरकार बिल्डरधार्जिणे - संजय निरुपम - Marathi News | Mumbai Municipal Corporation, BJP Government is with Builders - Sanjay Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका, भाजप सरकार बिल्डरधार्जिणे - संजय निरुपम

परळ येथील क्रिस्टल टॉवरला आग लागली होती. या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर 21 जण गंभीर झाले होते. ...