शहर आणि उपनगरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. मात्र पाणीगळती, पाणीचोरी, पाणीमाफियांमुळे पालिकेच्या जलनियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत. प्रत्येक वर्षी पाण्याचे नियोजन करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरत असतानाच येथील पाण्य ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कारभाराला कंटाळून पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत दाखल झालेल्या सहाही नगरसेवकांनी गुरुवारी मुंबई महापालिका सभागृहाच्या कामकाजाला उपस्थिती दर्शविली; आणि शिवसेनेने या सहा नगरसेवकांसोबत भगवे फेटे बांधत, पेढे वाटत सभाग ...
महापालिकेच्या एम-पूर्व विभागातील मानखुर्द-मंडाळा या खाडीलगत असलेल्या भूभागावर भंगारमालाची ६३ अनधिकृत गोदामे आढळली होती. ही सर्व अनधिकृत गोदामे महापालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान तोडण्यात आली आहेत. ...
मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपात कामाचे श्रेय घेण्यावरून रस्सीखेच सुरू असतानाच, आता शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर आणि मंगेश सातमकर यांनी गुरुवारी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने पालि ...
रस्ते घोटाळ्याच्या दुस-या टप्प्यात दोषी ठरलेल्या अभियंत्यांना, त्यांच्या जबाबदारीनुसार शिक्षा निश्चित करण्याची मुदत बुधवारी संपली. याबाबतचा अहवाल लवकरच आयुक्तांच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. ...
गेल्या दिवाळी सणानिमित्त पालिकेमार्फत देण्यात आलेला बाेनस बेस्ट प्रशासनाने कामगारांच्या पगारातून कापण्यास सुरूवात केली आहे. बेस्ट उपक्रमाने सुधारणा न केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारातून ही रक्कम कापली जाणार असल्याचे पालिकेने तसे जाहीर केले होते. ...
पालक संस्था असलेल्या मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पातून घाेर निराशा केला. यामुळे आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट प्रशासनाने अखेर खाजगीकरणाचा मार्ग अवलंबिला आहे. त्यानुसार कंत्राटी पध्दतीने ४५० बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. ...