लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
Rohit Sharma IPL 2022 MI vs GT Live Updates : रोहित शर्मा, इशान किशनने सुरुवात केली लय भारी; पण, मुंबई इंडियन्सची गाडी येरे माझ्या माघारी...  - Marathi News | Rohit Sharma IPL 2022 MI vs GT Live Updates: Rohit Sharma, Ishan Kishan and tim david play brilliently, MI set 178 runs target to GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, इशान किशनने सुरुवात केली लय भारी; पण, मुंबई इंडियन्सची गाडी येरे माझ्या माघारी... 

IPL 2022 MI vs GT Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वातील आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्सचा संघ ( MI ) उशीरा चार्ज झालेला पाहायला मिळाला. ...

Rohit Sharma IPL 2022 MI vs GT Live Updates : रोहित शर्मा खेळतोय सुसाट, मोडला डेव्हिड वॉर्नरचा विक्रम; Ranveer Singh एन्जॉय करतो जोमात; Video  - Marathi News | IPL 2022 MI vs GT Live Updates : Rohit Sharma surpasses David Warner to become 3rd highest run-scorer in IPL again, Ranveer Singh completely enjoyed Rohit's shot, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा खेळतोय सुसाट, मोडला डेव्हिड वॉर्नरचा विक्रम; Ranveer Singh एन्जॉय करतो जोमात; Video 

IPL 2022 Mumbai Indians vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वातील आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्सचा संघ ( MI ) उशीरा चार्ज झालेला पाहायला मिळतोय.. ...

Hardik Pandya IPL 2022 MI vs GT Live Updates : गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, मुंबई इंडियन्सने विजयी संघात केला बदल - Marathi News | IPL 2022 MI vs GT Live Updates : Gujarat Titans have won the toss and they've decided to bowl first, Murugan Ashwin replaces Hrithik Shokeen.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, मुंबई इंडियन्सने विजयी संघात केला बदल

 रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाला आहे, तर नव्याने दाखल झालेला गुजरात टेबल टॉपर आहे. या सामन्याच्या निमित्ताने रोहित विरुद्ध हार्दिक पांड्या असा सामना पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत. ...

Mumbai Indians IPL 2022 : कुमार कार्तिकेयची संघर्षमय कहाणी; मजूर म्हणून केले काम, बिस्कुटासाठी पायी प्रवास, वर्षभर एकवेळचंच जेवण! - Marathi News | The Story of Mumbai Indians' Kumar Kartikeya ; Worked as Night Labourer, Walked Miles to Save Money For Biscuits And Didn't Eat Lunch For a Year | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कुमार कार्तिकेयची संघर्षमय कहाणी; बिस्कुटासाठी पायी प्रवास, वर्षभर एकवेळचंच जेवण!

कुमार कार्तिकेय सिंग याने नुकतेच मुंबई इंडियन्सकडून इंडियन प्रीमिअर लीग 2022मध्ये पदार्पण केले आणि पदार्पणाच्या सामन्यात त्याने प्रभावी कामगिीरीही करून दाखवली. ...

CSK, MI : चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी आणखी दोन संघ खरेदी करणार; Aakash Ambani व एन श्रीनिवासन पैसा ओतणार!  - Marathi News | Chennai Super Kings , Mumbai Indians are showing interests to buy franchises in South Africa's new T20 league | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK, MI : चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी आणखी दोन संघ खरेदी करणार; Aakash Ambani व एन श्रीनिवासन पैसा ओतणार! 

इंडियन प्रीमिअर लीगनंतर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या फ्रँचायझी आणखी एका लीगमध्ये संघ खरेदी करणार आहेत. ...

Mumbai Indians IPL 2022 squad : मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली, प्रमुख गोलंदाजाला दुखापत झाली; आफ्रिकेच्या स्फोटक फलंदाजाची लॉटरी लागली!  - Marathi News | IPL 2022 squad : South African Tristan Stubbs replaces injured Tymal Mills in Mumbai Indians for IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली, प्रमुख गोलंदाजाला दुखापत झाली; आफ्रिकेच्या फलंदाजाची लॉटरी लागली!

Mumbai Indians IPL 2022 squad : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात सलग ८ पराभवानंतर पहिल्या विजयाची चव चाखून आनंदीत असलेल्या मुंबई इंडियन्सला गुरुवारी एक धक्का बसला. ...

Arjun Tendulkar IPL 2022 : अर्जुन तेंडुलकरला कधी खेळवणार?; प्रशिक्षक माहेला जयवर्धने स्पष्टच म्हणाले, सर्वोत्तम खेळाडूंना आधी संधी, जर...  - Marathi News | IPL 2022 : Mumbai Indians head coach Mahela Jayawardene drops HINT on Arjun Tendulkar’s debut ahead of Gujarat Titans match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरला कधी खेळवणार?; माहेला जयवर्धने स्पष्टच म्हणाले, सर्वोत्तम खेळाडूंना आधी संधी, जर...

Arjun Tendulkar IPL 2022 debut : पाचवेळा आयपीएल जेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) चे IPL 2022 मधील आव्हान संपुष्टात आले आहे. ...

IPL 2022 MI : रोहित शर्माने सल्ला देत आत्मविश्वास उंचावला - तिलक वर्मा - Marathi News | IPL 2022 mumbai indians Getting Cap From Rohit Sharma Really Pumped Me Up Gave Me Confidence Says Tilak Varma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : रोहित शर्माने सल्ला देत आत्मविश्वास उंचावला : तिलक वर्मा

यंदाच्या सत्रात तिलक मुंबईकडून सर्वाधिक ३०७ धावा फटकावणारा फलंदाज ठरला आहे. ...