लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2019 MI vs RR : मुंबई इंडियन्सचा विजयरथ राजस्थान रॉयल्सने अडवला - Marathi News | IPL 2019 MI vs RR: Rajasthan Royals beat Mumbai Indians by 4 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 MI vs RR : मुंबई इंडियन्सचा विजयरथ राजस्थान रॉयल्सने अडवला

IPL 2019 MI vs RR: राजस्थानने अखेरच्या षटकात विजय मिळवला.  ...

IPL 2019 MI vs RR : मुंबई इंडियन्सच्या 187 धावा, डी कॉकची फटकेबाजी - Marathi News | IPL 2019 MI vs RR: Mumbai Indians 187 Runs against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 MI vs RR : मुंबई इंडियन्सच्या 187 धावा, डी कॉकची फटकेबाजी

IPL 2019 MI vs RR : हार्दिक पांड्याने 11 चेंडूंत 28 धावा केल्या. ...

IPL 2019 MIvsRR : फुटबॉल कौशल्यामुळे रोहित शर्मा बाद होण्यापासून वाचतो तेव्हा, Video - Marathi News | IPL 2019 MIvsRR: Footy skills that saved Rohit sharma's wicket against RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 MIvsRR : फुटबॉल कौशल्यामुळे रोहित शर्मा बाद होण्यापासून वाचतो तेव्हा, Video

IPL 2019 MIvsRR: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात अजब दृश्य पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : मैदानावर उतरताच मुंबई इंडियन्सचे द्विशतक, तर रोहितचे शतक - Marathi News | IPL 2019 : Today's Match Will Be Rohit Sharma 100th Match For MI as Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मैदानावर उतरताच मुंबई इंडियन्सचे द्विशतक, तर रोहितचे शतक

IPL 2019 : राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला धक्का - Marathi News | IPL 2019 : Ben Stokes is injured, Liam Livingstone is playing in RR side against MI match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला धक्का

IPL 2019 : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. ...

IPL 2019 : रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठी बातमी, राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार? - Marathi News | IPL 2019: Rohit sharma is very positive right now, This is a good sign for us, Zaheer khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठी बातमी, राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार?

IPL 2019: किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. ...

संजय मांजरेकर Exclusive : मुंबई इंडियन्सने जोसेफला खेळवून मोठी चूक केली - Marathi News | Sanjay Manjrekar Exlusive: Mumbai Indians made a big mistake by playing for alzarri joseph | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजय मांजरेकर Exclusive : मुंबई इंडियन्सने जोसेफला खेळवून मोठी चूक केली

संजय मांजरेकर. 'मिस्टर परफेक्ट' क्रिकेटपटू, सुरेल समालोचक आणि कणखर टीकाकार. सध्या आयपीएल सुरु असताना मांजरेकर यांची खास मुलाखत 'लोकमत.com'ने घेतली. यावेळी विराट कोहलीचे नेतृत्व, धोनीचे मार्गदर्शन, आयपीएल, विश्वचषक आणि बऱ्याच गोष्टींवर मांजरेकर यांनी ...

IPL 2019: पोलार्डच्या वादळाने मुंबई इंडियन्स जिंकली, तर रणवीर सिंगने त्याला दिली 'मॉन्स्टर'ची पदवी - Marathi News | IPL 2019: Pollard's storm won Mumbai Indians, while Ranveer Singh gave him the title of 'Monster' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL 2019: पोलार्डच्या वादळाने मुंबई इंडियन्स जिंकली, तर रणवीर सिंगने त्याला दिली 'मॉन्स्टर'ची पदवी

पोलार्डच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाबचा तीन विकेटने पराभव केला. ...