Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Mumbai indians, Latest Marathi News
मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update : मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) सोडून दिलेल्या सामन्यात राहुल चहरनं ( Rahul Chahar) चुरस निर्माण केली. चहरनं Kolkata Knight Riders च्या चार फलंदाजांना माघारी पाठवून MIच्या ताफ्यात विजयाची आस निर्माण केली ...
IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांची फटकेबाजी वगळता Mumbai Indiansच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. ...
IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update : क्विंटन डी कॉक दोन धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार दिला. ...
ipl 2021 t20 MI Vs KKR live match score updates chennai कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांच्या ताफ्यात एकही बदल केलेला नाही, तर मुंबई इंडियन्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक परतला आहे ...
IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्स- पंजाब किंग्स यांच्यातील हाय स्कोरींग सामन्यानंतर आता मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ...