लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुकेश अंबानी

Mukesh Ambani Latest News, मराठी बातम्या

Mukesh ambani, Latest Marathi News

मुकेश अंबानींनी आणखी एक कंपनी केली खरेदी; १६२८ कोटींना व्यवहार, काय करते कंपनी? - Marathi News | mukesh ambani reliance industries buy 74 percent stake in navi mumbai iia with big deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींनी आणखी एक कंपनी केली खरेदी; १६२८ कोटींना व्यवहार, काय करते कंपनी?

mukesh ambani : या करारानंतर NMIIA ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी बनली आहे. या कंपनीत सिडकोची २६ टक्के हिस्सेदारी असून आता ७४ टक्के हिस्सेदारी मुकेश अंबानी यांच्या कंपनीकडे गेली आहे. ...

अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील - Marathi News | All Americans invest money in India, Mukesh Ambani Reliance poured money in America itself... big deal with helium WHI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील

मुकेश अंबानींच्या रिलायन्सने अमेरिकेत मोठा व्यवहार केला आहे. २०२४ मध्येच या कंपनीने व्यवसाय सुरु केला आहे. एवढ्या नव्या कंपनीत अंबानींनी पैसा ओतला याचा कारणही त्या क्षेत्राचे भविष्यच असणार आहे. ...

Antilia आधी कुठे राहत होते मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार? आता त्या घरात कोण राहतं? - Marathi News | Where did Mukesh Ambani lived before shifted in Antilia? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Antilia आधी कुठे राहत होते मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार? आता त्या घरात कोण राहतं?

Mukesh Ambani House: अनेक सुविधा आणि आधुनिक टेक्नॉलॉजी असलेल्या एंटीलियाची किंमत १५००० कोटी सांगण्यात येते. मात्र, एंटीलियामध्ये राहण्याआधी मुकेश अंबानी यांचा परिवार कुठे राहत होता?  ...

Jio नं आणला ११ महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळणार अनेक बेनिफिट्स; किंमतही कमी - Marathi News | Jio brings cheapest plan with 11 months validity many benefits jio tv cinema no 5g unlimited data | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio नं आणला ११ महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळणार अनेक बेनिफिट्स; किंमतही कमी

Reliance Jio News : मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. देशातील कोट्यवधी युजर्स रिलायन्स जिओशी जोडलेले आहेत. ...

इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला मुकेश अंबानी यांचे आव्हान, सरकारकडे केली मोठी मागणी - Marathi News | mukesh ambani vs elon musk reliance urges trai to review starlink reach before allocating satellite broadband spectrum to it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला मुकेश अंबानी यांचे आव्हान, सरकारकडे केली मोठी मागणी

mukesh ambani vs elon musk : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी इलॉन मस्कच्या स्टारलिंक आणि ॲमेझॉनच्या क्विपरला सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रम देण्यापूर्वी त्यांच्या प्रवेशाचे पुनरावलोकन करण्याची विनंती केली आहे. ...

Jio Financial च्या शेअरमध्ये जोरदार तेजी, 'या' कारणामुळे आली ६ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी  - Marathi News | mukesh ambanis Jio Financial s stock surges more than 6 percent due to one factor f and o list reqest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Financial च्या शेअरमध्ये जोरदार तेजी, 'या' कारणामुळे आली ६ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी 

Jio Financial Services shares : जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये आज ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक नवी बातमी आल्यानंतर पाहायला मिळाली आहे. ...

देणगी देण्यात सर्वात पुढे पण प्रसिद्धीपासून राहतात दूर! फार कमी लोकांनाच माहिती आहे नाव - Marathi News | mindtree susmita and subroto bagchi businessman is ahead in donating stays away from limelight | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देणगी देण्यात सर्वात पुढे पण प्रसिद्धीपासून राहतात दूर! फार कमी लोकांनाच माहिती आहे नाव

susmita and subroto bagchi : माध्यम आणि प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या एका उद्योगपती जोडप्याचं देशातील पहिल्या १० दानशूर लोकांमध्ये नाव आहे. ...

मुकेश अंबानींची मोठी घोषणा; 'या' राज्यात करणार ₹65000 कोटींची गुंतवणूक - Marathi News | Mukesh Ambani's big announcement; ₹65000 crore investment to be made in andhra pradesh state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची मोठी घोषणा; 'या' राज्यात करणार ₹65000 कोटींची गुंतवणूक

याद्वारे राज्यातील अडीच लाख लोकांना रोजगार मिळणार. ...