MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची कन्या पूर्णा हीच्या संगीत समारंभात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पत्नी साक्षीने डान्स केला. साक्षीच्या डान्सवर धोनी फिदा झाला आहे. ...
इंग्लंडविरूद्घच्या तिस-या आणि अखेरच्या वन डे सामन्यातील पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अंपायरकडून चेंडू मागितल्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भाष्य करावे लागले. ...
भारतीय संघात रोहित, धवन, कोहली, धोनी, रैना, पंड्या हे सरस फलंदाज आहेत. पण यापैकी एकाही खेळाडूला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकार लगावता आला नाही. ...